परिचय
नमस्कार मित्रांनो mahabocw अर्थात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे भांडीवाटप योजना आणि मित्रांनो याच भांडीवाटप योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचासा अपडेट आजच्या ह्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
✅ MAHABOCW भांडीवाटप योजना पुन्हा सुरू
मित्रांनो काही दिवसापूर्वी mahabocw च्या माध्यमातून भांडी वाटप करण्यासाठी बंद करण्यात आलेलं होतं याला स्थगिती देण्यात आलेली होती मित्रांनोयाच्यासाठी राज्यशासनाच्याध माधमातून एक नवीन जीआर निर्गमित करण्यात आला आणि या नवीन कार्यपद्धतीनुसार सुधारित कार्यपद्धतीनुसार आता राज्यामध्ये या भांडी वाटपाला या गृहोपयोगी संचाच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील नोंदणीकृत सक्रिय जे काही जीवित बांधकाम कामगार आहेत यांच्यासाठी गृहोपयोगी वस्तूच्या संचाच वितरण हे आता नवीन सुधारित पद्धतीनुसार करण्यात येणार आहे.

1 जुलै 2025 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू
आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एच आय के आयटीड https://mahabocw.in/ या संकेत स्थळाच्या माध्यमातून 1 जुलै 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 15 जुलै 2025 पासून प्रत्यक्ष भांडी वाटपाला सुरुवात केली जाणार आहे.
जिल्हानिहाय वाटप केंद्र निश्चित
मित्रांनो बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाच्या वस्तूचा संच मोफत वितरित करण्यासाठी राज्यभरामध्ये जिल्हानिहाय वितरण केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत.
यामध्ये संबंधित कामगाराला केवळ त्याची नोंडणी केलेला जिल्ह्याच्या वितरण केंद्रामधूनच हा संच प्राप्त करता येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगाराला त्याच्या जिल्ह्यातील वितरण केंद्रावरती संच दिला जाईल.
बांधकाम कामगाराला संखेत स्थळावरती आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करायचे आणि जर कामगाराची नोंदणी निष्क्रिय असेल किंवा यापूर्वी जर संच घेतलेला असेल तर त्या लाभार्थ्याला त्या बांधकाम कामगाराला नवीन संच मिळणार नाही तो या योजनेमध्ये अपात्र असणार आहे.
पात्र लाभार्थींना ऑनलाईन अपॉइंटमेंट आवश्यक
पात्र कामगारांना आपल्या सोयीनुसार दिनांक आणि केंद्र निवडता येणार आहे. त्यांना ऑनलाईन पद्धतीने अपॉईटमेंट घ्यायची आहे. अपॉईटमेंट घेतल्यानंतर अपॉईटमेंट लेटर आधार कार्ड मंडळाच ओळखपत्र हे कागदपत्र घेऊन कामगाराला दिलेल्या तारखेला त्या ठिकाणी संबंधित केंद्रावरती भेटायच आहे.
बायोमेट्रिक आणि फोटो तपासणीनंतरच वाटप
केंद्रावरती बायोमेट्रिक ओळख आणि ऑनलाईन फोटो घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर भांड्याच्या संचाच वाटप केल जाणार आहे. संच प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्याला मंडळाच ओळखपत्र किंवा आधार कार्ड आणि अपॉईटमेंट लेटर हे ठरवलेल्या दिवशी घेऊन भेटायचंय. मंडळाच्या निर्देशानुसार प्रत्येक कुटुंबास पती किंवा पत्नी केवळ एकदाच संच अनुदय राहणार आहे केंद्रात दररोज अडीश लाभार्थ्यांना संच वितरणाचे लक्ष ठेवण्यात आलेल आहे कोणत्याही कारणास्तव अपॉईमेंट लेटर शिवाय संचाच वितरण केलं जाणार नाही वितरण प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आणि विनामूल्य असणार आहे.

लाच घेतल्यास फौजदारी कारवाईची तरतूद
कोणत्याही स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारच शुल्क किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तीवरती फौजदारी कारवाई केली जाणार आहे. वितरणाच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येक केंद्रावरती मंडळाचे प्रतिनिधी आणि नियुक्त संस्थेच्या कार्यकारी अधिकारी या ठिकाणी कार्यरत असणार आहेत.
आवश्यक सुविधा संगणक इंटरनेट वीज पीण्याचे पाणी या सगळ्या जबाबदाऱ्या नियुक्त संस्थेवरती असणार आहेत आणि याच्या संदर्भातील संबंधित सर्व माहिती आणि अपॉईमेंट ही या बांधकाम कामगारांना एच आय के आयडि mahabocw या संखेत स्थळावरती मिळणार आहे.
जर सक्रिय बांधकाम कामगार असाल तर आपली नोंडणी करून या भांड्याच्या संचाचा लाभ घेऊ शकता
MAHABOCW भांडीवाटप योजना 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा संच (भांडी, कुकर, डबे इत्यादी) मोफत वितरित करण्यासाठी राबवली जाते.
केवळ नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारच या योजनेसाठी पात्र आहेत. जे कामगार यापूर्वी संच घेतले आहेत किंवा नोंदणी निष्क्रिय आहे, ते अपात्र ठरतील.
या योजनेची ऑनलाईन नोंदणी 1 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे.
15 जुलै 2025 पासून जिल्हानिहाय वितरण केंद्रांवर भांडी वाटप सुरू होणार आहे.
कामगाराने https://mahabocw.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला HIK ID व नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे व अपॉईंटमेंट घ्यावी.
आधार कार्ड
मंडळाचं ओळखपत्र
ऑनलाईन अपॉईंटमेंट लेटर
नवीन माहिती साठी sarkariyojana.store