नवीन रेशन दुकान परवाना 2025: सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यात अर्ज सुरू, संपूर्ण माहिती इथे वाचा!

नमस्कार मित्रांनो

आपण जर नवीन रेशन दुकान (स्वस्थ धान्य दुकान) सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यातील रिक्त रेशन दुकानांच्या जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

या लेखात आपण जाणून घेणार आहोत:
➡️ कोण अर्ज करू शकतो
➡️ कोणत्या गावांमध्ये रिक्त दुकाने आहेत
➡️ अर्जाची प्रक्रिया आणि अंतिम तारीख
➡️ अर्ज कुठे मिळेल व काय शुल्क लागेल

रिक्त दुकाने व अर्जाची अंतिम तारीख

सातारा जिल्हा – एकूण 141 दुकाने

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जुलै 2025
  • रिक्त दुकाने या तालुक्यांमध्ये उपलब्ध आहेत:
    • सातारा, वाई, कराड, महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव, फलटण, पाटण, मान, खंडाळा, जावळी
  • एकूण 141 गावे/शहरे जिथे रेशन दुकाने दिली जाणार आहेत

यवतमाळ जिल्हा – एकूण 321 दुकाने

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 जुलै 2025
  • महागाव, पुसद, वणी, घाटंजी, केळापूर, झरी-जामनी, बाबळगाव, उमरगड, दारवा, राळेगाव, यवतमाळ, कळंब, आर्णी, दिग्रस, मारेगाव, नेर अशा तालुक्यांमध्ये ही रिक्त दुकाने उपलब्ध

कोण अर्ज करू शकतो?

खालील संस्था आणि गटांना या रेशन दुकान परवाना अर्जासाठी पात्रता आहे:
✔️ ग्रामपंचायत
✔️ स्थानिक स्वराज्य संस्था
✔️ नोंदणीकृत स्व-सहायता बचत गट
✔️ नोंदणीकृत सहकारी संस्था
✔️ महिलांच्या स्व-सहायता गट
✔️ महिलांच्या सहकारी संस्था

माहिती नवीन रेशन दुकान 2025

नमस्कार मित्रांनो नवीन स्वस्थ धान्य दुकान परवाना अर्थात नवीन राशन दुकान सुरू करण्यासाठीच्या अर्जासंबंधातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो वेगवेगळ्या जिल्हा पुरवठ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली किंवा रिक्त असलेली किंवा नव्यान सुरू करण्यात येणार असलेली जी काही रस्तान्य दुकान आहेत ही सुरू करण्यासाठी अर्ज मागवले जातात आणि अशाच प्रकारे आता सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यातील रिक्त असलेल्या या स्वस्थ धान्य दुकानाच्या परवाण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

सातारा जिल्ह्यातील 141 तर यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 321 दुकानांसाठी हे अर्ज मागवण्यात आलेले तर सातारा जिल्ह्यामध्ये 30 जुलै पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत तर यवतमाळ जिल्ह्याकरता 31 जुलै पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

ज्याच्यामध्ये सातारा तालुक्यातील आठ गाव याचप्रमाणे तीन शहरी ठिकाणं वाई तालुक्यातील 15 गाव कराड तालुक्यातील सहा गाव महाबळेश्वर तालुक्यातील 44 गाव कोरेगाव तालुक्यातील 13 गाव खटाव तालुक्यातील 10 गाव फलटण तालुक्यामधील चार पाटण तालुक्यातील 19 मान तालुक्यामधील चार खंडाळा तालुक्यातील सात जावळी तालुक्यातील आठ अशी एकूण 141 गावांसाठी हे अर्ज मागवण्यात आलेले ग्रामपंचायत तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था नोंदणीकृत स्वसहायता बचत गट नोंदणीकृत सहकारी संस्था महिलांच्या स्वसहायता बचत गट महिलांच्या सहकारी संस्था यांना हे अर्ज करता येणार आहेत.

आणि हे अर्ज 30 जुलै पर्यंत मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव तालुक्यातील दोन याचप्रमाणे पुसत तालुक्यातील 31 वने तालुक्यामधील 55 घाटंजे तालुक्यामधील 20 केळापूर तालुक्यामधील एकूण 30 जरीजामने तालुक्यामधून 10 बाबळगाव तालुक्यामधून 21 उमरगेट तालुक्यामधून 12 आणि दारवा तालुक्यामधून चार तर राळेगाव तालुक्यामधून एकूण 43 यवतमाळ तालुक्यामध्ये 19 कळम तालुक्यामधील 25 आरणे तालुक्यामधील नऊ दिंगरस तालुक्यामधील सहा तर मारेगाव तालुक्यामधील 24 याचप्रमाणे नेर तालुक्यातील आठ गावांमध्ये हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यामधील एकूण 321 रिक्त असलेल्या या स्वस्थ धान्य दुकानांसाठीचे हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

31 जुलै पर्यंत आपण यवतमाळ जिल्ह्यातील या दुकानासाठी अर्ज करू शकता. अर्जाचा नमुना तहसील कार्यालयामध्ये मिळेल. 100 रुपयाच शुल्क भरून जे काही त्याचा चलन असेल हे चलन भरून हे अर्ज दिले जाणार आहेत.

अर्ज करत असताना ग्रामपंचायत आणि जे काही संस्था आहेत किंवा बचत गट आहेत हे याच्यासाठी अर्ज करू शकतात. प्राधान्य क्रमानुसार जे अर्ज यात बसतील त्या अर्जाची याच्यामध्ये निवड केली जाते.

अधिक माहिती साठी  https://nfsa.gov.in/

नव नवीन माहिती साथी   sarkariyojana. store 

निष्कर्ष

मित्रांनो, जर तुम्ही एखादा बचत गट चालवत असाल किंवा ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी असाल आणि आपल्या गावात नवीन रेशन दुकान चालवायची इच्छा असेल, तर ही सुवर्णसंधी सोडू नका. 30 आणि 31 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. अर्ज लवकरात लवकर भरून द्या आणि सरकारी योजनांमध्ये सहभागी व्हा!

Leave a Comment