DMER Bharti 2025: Apply Online for 1107 Medical Posts in Maharashtra

Introduction

नमस्कार मित्रांनो!

तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER), महाराष्ट्रात 2025 मध्ये एक मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1107 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. जर तुम्ही मेडिकल, नर्सिंग किंवा पॅरामेडिकल क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकते.चला तर जाणून घेऊया या भरतीबद्दल सविस्तर माहिती…

DMER Bharti 2025 Overview

  • भरतीचे नाव: DMER Maharashtra Recruitment 2025
  • विभाग: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER), महाराष्ट्र
  • एकूण जागा: 1107
  • भरती प्रक्रिया: ऑनलाईन अर्ज व परीक्षा/इंटरव्ह्यू
  • अर्ज सुरु
  • शेवटची तारीख:  09 जुलै 2025 (11:55 PM)
  • अधिकृत वेबसाइट: www.dmer.org

पद क्र.

10 

11

12

13

14

15

16

17

पदाचे नाव

ग्रंथपाल

आहारतज्ञ

समाजसेवा अधिक्षक(वैद्यकीय)

भौतिकोपचार तज्ञ

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

ईसीजी तंत्रज्ञ

क्ष किरण तंत्रज्ञ

सहायक ग्रंथपाल

औषधनिर्माता

दंत तंत्रज्ञ

प्रयोगशाळा सहायक

क्ष किरण सहायक

ग्रंथालय सहायक

प्रलेखाकार /ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्/कॅटलॉगर

 वाहन चालक

उच्च श्रेणी लघुलेखक

निम्न श्रेणी लघुलेखक

पद संख्या

05

18

135

17

181

84

94

17

207

09

170

35

13

36

37

12

37

फी संरचना (Application Fees)

  • सामान्य प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹900/-

शैक्षणिक पात्रता: (How to Apply Online)

  1. पद क्र.1:कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
  2. पद क्र.2:BSc (Home Science) किंवा समतुल्य
  3. पद क्र.3:MSW
  4. पद क्र.4:(i) 12वी उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी पदवी
  5. पद क्र.5:प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये Sc  किंवा  B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  6. पद क्र.6:Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
  7. पद क्र.7:रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  8. पद क्र.8:कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
  9. पद क्र.9:(i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm
  10. पद क्र.10:(i) 12वी उत्तीर्ण  (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
  11. पद क्र.11:प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये Sc  किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  12. पद क्र.12:रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  13. पद क्र.13:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  14. पद क्र.14:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  15. पद क्र.15:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
  17. पद क्र.17:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

टीप:

  • अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात नीट वाचावी.
  • योग्य दस्तऐवजांची तयारी ठेवा – फोटो, सही, शिक्षण प्रमाणपत्र, ओळखपत्र.
  • SC/ST/OBC/EWS आरक्षण नियम लागू असतील.
  • नवीन माहिती साठी  Sarkariyojana.stroe  

निष्कर्ष (Conclusion)

मित्रांनो, DMER भरती 2025 ही तुमचं स्वप्न सत्यात उतरवणारी सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर वेळ न दवडता अर्ज करा. अशा संधी बारंवार येत नाहीत!

Leave a Comment