PM किसान योजना – २०वा हप्ता आणि नमो शेतकरी योजना – ६वा हप्ता कधी पडणार?
Pm किसान योजन आणि नमो शेतकरी योजना कधी येणार?? २० वा हप्ता जून २०२५ मध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. तिथीचा अंदाज: दिला जातोय “जून २०२५च्या पहिल्या/दुसऱ्या आठवड्यात” (पक्की तारीख अद्याप जाहीर झालेली नाही). हीयोजना PM-Kisan शी लिंक असल्याने, वर्षातून फक्त ३ हप्ते (प्रत्येक हंगामी चार महिन्यांनी ₹2,000) दिली जातात Pm किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा … Read more