नमस्कार शेतकरी मित्रांनो,
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता अद्यापही खात्यात जमा न झाल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि वैतागाची भावना निर्माण झालेली आहे. “हप्ता हवाच नाय, योजना पण नको” असा सूर अनेक शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतोय. कारण? – सततचा विलंब, भ्रामक अपडेट्स, आणि शेतकऱ्यांना गोंधळात टाकणाऱ्या सूचना!
पीएम किसान 20वा हप्ता कधी मिळणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमचा हप्ता ही नको आणि तुमची योजनाही नको अशा प्रकारची मानसिक स्थिती सध्या शेतकऱ्यांची झालेली आहे. मोठ्या प्रमाणात विलंब हा 20वा हप्ता वितरित करण्यासाठी झालाय आणि याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये साहजिकच मोठ्या प्रमाणात रोष दिसून येतोय.
रोष कमी आहे की काय किंवा या शेतकऱ्याला झालेला वैता कमी आहे की काय म्हणून मोठे मोठे जे काही न्यूज चॅनल आहेत आता या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणखीनच त्याच्यामध्ये भर पाडली जाते तरच मिळणार तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ही सहा काम करावीच लागणार ही नऊ काम करावीच लागणार ही 10 काम करावीच लागणार आता याच्यामध्ये काही काही हुशार जे आहे.
ते म्हणतात की तुम्हाला ओटीपी च्या माध्यमातून केवायसी करायची अरे ओटीपीच्या माध्यमातून केवायसी बंद करून महिने झाले वर्ष झालं तरी तुम्ही सांगताय ओटीपीन केवायसी करा आणि अशा प्रकारची काम करा तरच तुम्हाला मिळणार हप्ता. शेतकरी अतिशय वैतागून गेलेले शेतकऱ्यांना पाहिजे तो म्हणजे फक्त आपल्या हप्ता खात्यामध्ये मग हप्ता खात्यामध्ये कधी येणार याची तारीख जाहीर नाहीये.
हप्ता खात्यात येणार का हेही माहित नाहीये आणि हे सर्व सोडून हे काम करा ते काम करा तुमचा खात तपासा तुमच्या खात्याची दुरुस्ती करा तुमची ही केवायसी करा तुमची ती केवायसी करा तुमच लँड सीडिंग तपासा तुमचं ते सीडिंग तपासा आणि अशी ही नऊ काम अशी सहा काम अशी 20 काम करा तरच तुम्ही हप्त्यासाठी पात्र होणार याच्यामुळे शेतकरी साहजिकच वैतागून गेलेला आहे.
एकंदरीत 13 किंवा 14 तारखेला म्हणजे उद्या किंवा परवा आता उद्या तर याची तारीख जाहीर होणं शक्य नाही परंतु साधारणपणे 14 तारखेला याची तारीख जाहीर होणार आहे असं सांगितलं जातय 18 तारखेला याचा हप्ता येणार आहे असही सांगितलं जातय अधिकृत असा अपडेट अद्यापही आलेल नाही.
परंतु शक्यता ज्या आहेत या शक्यता 100% 18 तारखेला हप्ता येण्याच्या संदर्भातील आहेत ते अपडेट आल्यानंतर आपण नक्की घेऊ पण आता हे सर्व होत असताना आणि हे सर्व भीती घातल्यामुळे मग बऱ्याच जणांना वाटत की अरे यार खरं माझा मग हप्ता येणार का हे काम मी केलेल आहे पण ते काम होत नाही काही जणांची ओटीपी केवायसी केलेली तेही केवायसी करायला धावपाळ करतायत परत परत सीएससी सेंटरवरती जा इकडे जा तिकडे जा बँकेत जाऊन खात तपास बँकेला मोबाईल नंबर लिंक आहे का तपास हे सगळं करत असताना मग माझा हप्ता येणार का हा देखील मोठा प्रश्न पडलेला आहे.
यापूर्वी सुद्धा सांगितल की तुम्ही अगदी मोबाईलवरती दोन मिनिटांमध्ये आपल्या घरी बसून तपासा त्याच्यामध्ये जर तुमचा एफटीओ जनरेट झालेला असेल आरएफटी साईन झालेला असेल तुम्हाला जर त्याच्यामध्ये रक्कम दाखवत असेल तर तुमचा डेफिनेटली हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जर त्या ठिकाणी जर तुम्हाला काही असं दिसलं की ज्याच्यामध्ये तुमचा एफटीओ जनरेट झालेला नाही किंवा बँकेकडून काही त्याच्यामध्ये कारण दाखवण्यात आलेले तर मात्र हप्ता तुम्हाला येणार नाही.
आता याच्यासाठी तीन पद्धती आहेत याच्यातली एक जी पद्धत आहे ना पीएम किसानच्या पोर्टलवरती तपासण्याची त्या पद्धतीच्या माध्य माध्यमातून अचूक माहिती मिळत नाही प्रत्येकाला त्याच्यामध्ये एकच कॉमन माहिती दाखवली जाते कधी कधी त्याच्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित असताना सुद्धा हप्ता येत नाही परंतु पीएम पीएफएमएस च्या पोर्टलवरती डीबीटी ट्रॅकरच्या अंतर्गत जर तुम्ही तपासलं तर त्या ठिकाणी दाखवलेली माहिती की 100% तुम्हाला हप्ता येणार का आणि येणार असेल तर त्याच्यामध्ये 100% तुम्हाला दाखवतोय याच्यासाठी मी तुम्हाला ब्लॉग पोस्ट मध्ये लिंक देतोय याच्यापूर्वी सुद्धा आपण त्याच्याबद्दल पोस्ट बनवली तुम्हाला पीएफ एमएच च्या पोर्टल वरती यायचं आहे
आयडी प्लिकेशन आयडी म्हणजे जो आपला एमएस पासून सुरू होतो तो आपल्याला जर प्लिकेशन आयडी माहित नसेल तर आपण पीएम किसानच्या वेबसाईट वरून आपला हा जो काही अप्लिकेशन आयडी आहे तो अप्लिकेशन आयडी माहित करून घेऊ शकता.
तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहेत वेगवेगळे ऑप्शन आहे याठिकाणी बेनिफिशरी स्टेटस मध्ये आहे किंवा नो बेनिफिशरी स्टेटस च अंतर्गत आहे ते जे तुमच प्लकेेशन आयडी आहे तो प्लिकेशन आयडी तुम्हाला याठिकाणी दाखवला जातो रजिस्ट्रेशन नंबर मध्ये तुम्ही मोबाईल नंबर नुसार आधार नंबर नुसार तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो ओटीपी टाकून या ठिकाणी माहित करून घेऊ शकता.
आता जो तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबर असेल प्लिकेशन आयडी असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहायचा आहे आणि याच्यामध्ये कॅप्चा कोड तुम्हाला एंटर करायचा आहे.
कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला पुढे ऑप्शन दिलेली आहे सर्चची आता या सर्च वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे तुमचे जे काही डिटेल्स आहे ते याठिकाणी सर्च होणार आहे आता या ठिकाणी पाहू शकता व्ॅलिडेशन कधी झालेल आहे 20व्या हप्त्याच आता या लाभार्थ्याचा19वा हप्ता आहे
हे कधी झालेल आहे 13 जून 2025 रोजी एकंदरीत हा योजनेचा विसावा हप्ता आहे या लाभार्थ्याला मिळणार हा 19वा हप्ता आहे आता याच्यामध्ये अप्रूव्ड कधी झालेला आहे 13 जूनला बँकेकडे रिसीव् कधी झालेला आहे 13 जूनला आता क्रेडिट स्टेटस काय आहे पेमेंट पेंडिंग बँक याच्यामध्ये आपण पाहू शकता पेंडिंग सशन क्रिएशन अशी स्टेटस या ठिकाणी दाखवली जाते ही ज्या लाभार्थ्याचा हप्ता येणार आहे त्याची स्टेटस दाखवली जाते आता उदाहरणार्थ जर या ठिकाणी जर हप्ता मंजूर नसेल एखाद्या लाभार्थ्याचा समजा हप्ता मंजूर नाही
आपण लाभार्थी चेंज केला समजा एखाद्या योजनेच्या अंतर्गत पात्र नाहीये अशा लाभार्थ्याची आपण या ठिकाणी स्टेटस जर पाहण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपण पाहू शकता सर्च केल्यानंतर त्या लाभार्थ्याच्या या हप्त्याची स्थिती या ठिकाणी आपल्याला दाखवली जात नाही 16 17 18 या जुन्या हप्त्याच्या बद्दलची स्टेटस दाखवली जाते परंतु या येणाऱ्या हप्त्याबद्दल त्या लाभार्थ्याची कुठलीही माहिती या ठिकाणी दाखवली जात नाही आणि ज्या लाभार्थ्याचा हप्ता मंजूर असेल त्या लाभार्थ्याला मात्र जे काही त्या हप्त्याची मंजूर झालेलीची तारीख असेल किंवा त्याच्या संदर्भातील जे काही तारखा असतील डेट असतील त्या डेट या ठिकाणी दाखवल्या जात आहेत
आणि याच्यामध्ये शेवटची जी डेट आहे ज्या तारखेला तुमचा हप्ता वितरित होईल क्रेडिट होईल ज्या वेळेस होईल ती तारीख वेळ तुम्हाला त्याठिकाणी अपडेट होणार आहे जी साधारणपणे 18 जुलै असू शकते कन्फर्म 18 जुलै असू शकते परंतु अद्याप अधिकृत अशी त्याच्याबद्दलची घोषणा करण्यात आलेली नाही घोषणा जर करण्यात आली तर त्याच्याबद्दल आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करू पण याच्यामध्ये जर काही ब्लँक दाखवल याच्यामध्ये तुमचा एफटीओ वगैरे दाखवला नाही किंवा डेट जर दाखवले नाहीत तर समजून घ्यायचं की हा हप्ता आपल्याला मिळणार नाहीये.
तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या अगदी दोन मिनिटांमध्ये ही सगळी पाच 50 काम केलेली आहेत किंवा नाही केलेली आहेत तरी सुद्धा तुम्ही हे चेक करू शकता आणि जर याच्यामध्ये दाखवत नसेल तर मात्र तुम्हाला या बाकीच्या बाबी तपासाव्या लागतील आता हे सर्व झाल्यानंतर पुन्हा नमो शेतकरीच येत आता हे सरकार पीएम किसानचा हप्ता वितरित करणार मग त्याच्यामध्ये किती शेतकरी नव्याने ऍड झाले किंवा किती मायनस झाले याचा डाटा घेतला जाणार आणि त्या पात्र लाभार्थ्यांच्या बेसवरती पुन्हा राज्यशासनाचा निधी वितरित केला जाणार आणि तो निधी आल्यानंतर एक दोन दिवसानंतर तर तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार अद्याप नमो शेतकरीसाठीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही
किंवा त्याच्या निधी वितरणाचा जीआरही काढण्यात आलेल नाही नमो शेतकरीचा काही जीआर आला किंवा त्याच्या संदर्भातील काही अपडेट आलं तर तेही अपडेट आपण जाणून घेऊयात आणि पीएम किसानच्या तारखेच्या संदर्भातील जे काही अपडेट जर आलं तर ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेऊयात. आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह.
धन्यवाद
घरबसल्या 2 मिनिटांत हप्ता तपासा
खरं म्हणजे, तुम्हाला कोणतीही सीएससी सेंटरवर धावपळ न करता, खालीलपैकी कोणतीही एक पद्धत वापरून तुमचा हप्ता येणार की नाही हे कळू शकतं:
1. PM-Kisan पोर्टलवरून तपासणी
-
पण इथे बऱ्याचदा माहिती जुनी किंवा अपूर्ण दाखवली जाते.
2. PFMS पोर्टलवरील DBT ट्रॅकर तपासा
-
येथे Application ID टाकून खात्यात रक्कम येणार आहे की नाही हे अचूक दिसतं.
-
जर FTO Generated आणि RFT Signed असेल, तर समजून घ्या की तुमचा हप्ता येणार आहे.
निष्कर्ष
शेतकरी मित्रांनो,
तुमचं मनस्थिती आणि वैताग पूर्णपणे समजतो. योजनांचा लाभ हवा असेल तर फक्त कामांची यादी देऊन उपयोग नाही – स्पष्ट, पारदर्शक, वेळेवर वितरण हाच खरा उपाय आहे! सध्या तुम्ही फक्त तुमचं PFMS पोर्टलवर स्टेटस तपासा. उगाच अफवांमध्ये अडकू नका.