माझी लाडकी बहीण योजना 2025 अंतर्गत 12 हप्त्यांचे पैसे मिळालेत का?

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘माझी लाडकी बहीण योजना’ ही एक महत्वाकांक्षी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये म्हणजेच वर्षभरात एकूण 18,000 रुपये दिले जातात. हप्त्यांमध्ये पैसे दिले जात असल्यामुळे अनेक महिलांना हे जाणून घ्यायचे असते की 12 हप्त्यांचे पैसे मिळालेत का? आणि आपले नाव लाभार्थी यादीत आहे … Read more