सौर कृषी पंप तक्रार नोंदणी प्रक्रिया (ऑनलाईन)
जर तुमच्या शेतातील सोलर पंप चालत नसेल, पॅनल डॅमेज झाला असेल, पंप पाणी कमी फेकत असेल किंवा चोरी झाल्यासारख्या काही समस्या असतील, तर त्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 2 मिनिटांत तक्रार दाखल करून निवारण मागू शकता.
जय तुमच्या शेतातील सोलर पंप चालत नसेल किंवा पॅनल डॅमेज झालेला असेल एखादा सोलर पॅनल त्याच्यामध्ये चोरी झालेला असेल किंवा तुटलेला असेल किंवा तुमचा जो काही लावलेला पंप आहे तो पाणी कमी फेकत असेल अशा जर काही तक्रारी सोलर पंपाच्या तुमच्या असतील तर त्या तुम्ही अगदी दोन मिनिटामध्ये ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकता आणि याच्या संदर्भातील माहिती आज च्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
याच्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टल वरती शेतकऱ्यांना आता ही तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार निवारण नावाची ऑप्शन देण्यात आलेली आहे. याच्यासाठीची डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे.
याच्यामधील तक्रार निवारण वरील तक्रार नोंदवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो तक्रार नोंदवावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची तक्रार देण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेली माहिती विचारली जाईल. ज्याच्यामध्ये तुमचा बेनिफिशरी नंबर किंवा याच्यामधून तुमचा मोबाईल नंबर याच्यानुसार तुम्ही सर्च करू शकता. किंवा तुमचा जिल्हा तालुका गाव आणि त्याच्यामधील आपल लाभार्थ्याचे नाव आणि नानाव यानुसार सुद्धा आपण सर्च करू शकता आपल्याला बेनिफिशरी नंबर माहित असेल तर बेनिफिशरी नंबर टाकायचा आहे
किंवा आपला जो काही लिंक केलेला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून याच्यामधून सर्च करायचे आणि सर्व माहित नसेल तर आपल्याला जिल्हा तालुका गाव आणि आपला आडनाव किंवा नाव यानुसार सर्च करून आपली माहिती या ठिकाणी शोधायची आहे.
माहिती सर्च झाल्यानंतर आपल्याला याठिकाणी आपला जो काही बेनिफिशरी नंबर असेल तो दाखवेल नाव दाखवेल त्याच्यानंतर आपल्या जे काही सोलर पंप लागलेला आहे त्याची कंपनी दाखवली जाईल याच्याखाली आपला पंप इन्स्टॉल झालेली त्याची स्टेटस दाखवली जाईल आणि याच्यानंतर पंप नॉट वर्किंग सोलर पॅनल डॅमेज सोलर सिस्टम नॉट वर्किंग थेप टॉप पॅनल वर पंप किंवा याच्यानंतर लो वॉटर फ्लो लो वॉटर प्रेशर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बाबी याठिकाणी दाखवल्या जात आहेत
आणि याच्यामधून आपली जी काही तक्रार असेल ती तक्रार आपल्याला याच्यामध्ये निवडायची आहे तक्रार निवडल्यानंतर त्याच खाली डिस्क्रिप्शन देण्यासाठी ऑप्शन दिलेली आहे त्याच्यामध्ये आपली जी काही थोडक्यात तक्रार असेल ती तक्रार याच्यात द्यायची पंप चोरीला गेलाय पॅनल चोरीला गेलाय तुटलाय वाऱ्याने तुटलाय किंवा इतर काही असेल ते आपण या ठिकाणी लिहू शकता
सौर कृषी पंप तक्रार नोंदणी
आणि लिहिल्यानंतर खाली आपल्याला राईज कमप्लेंट वरती क्लिक करायच आहे आपला एक टेम्पररी नंबर या ठिकाणी जनरेट होईल तो नंबर आपल्याला नोट डाऊन करून पुढील आपली स्थिती तपासण्यासाठी लागणार आहे. पुढच्या आपली स्थिती तपासण्यासाठी आपल्या तक्रारीचा जो काही मागवा आहे त्याच्यावरती क्लिक करायच आपल्याला जो काही तक्रार नंबर दिलेला आहे तो तक्रार नंबर याच्यामध्ये एंटर करायच आहे
आणि सर्च वरती क्लिक करायचे सर्च केल्याबरोबर आपल्या तक्रारीची काय सध्याची स्थिती असेल ती स्थिती आपल्याला याच्यामध्ये दाखवली जाणार आहे सध्या तक्रार कुठल्या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये काय पुढे होतय कोणाकडे तक्रार गेलेली आहे त्या व्यक्तीचं नाव काय मोबाईल नंबर मेल आयडी ही सर्व माहिती आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता
आणि दिलेल्या संपर्क क्रमांकावरती मेल आयडीवरती आपण याच्या संदर्भातील पाठपुरावा करू शकता तर मित्रांनो अतिशय सोप्या अशा पद्धतीने अगदी दोन मिनिटामध्ये आपण आपली तक्रार दाखल करू शकता
तक्रार काशी नोंदव्ययची ते पहा
सौर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवर जा
“तक्रार निवारण” (Grievance Redressal) या पर्यायावर क्लिक करा
आपली माहिती प्रविष्ट करा:
बेनिफिशरी नंबर किंवा मोबाईल नंबर
किंवाजिल्हा → तालुका → गाव → नाव / आडनाव यानुसार सर्च
तुमची माहिती सापडल्यावर खालील गोष्टी दिसतील:
नाव, बेनिफिशरी नंबर
सोलर पंप बसवणारी कंपनी
पंपची सद्यस्थिती
तक्रारीचा प्रकार निवडा:
पंप चालत नाही
सोलर पॅनल डॅमेज / चोरीला गेले
लो वॉटर फ्लो / प्रेशर
इतर कारणे
तक्रारीचा तपशील लिहा
तक्रारीची स्थिती कशी पाहाल?
-
पुन्हा पोर्टलवर जा
-
“तक्रारीची स्थिती तपासा” या पर्यायावर क्लिक करा
-
तुमचा तक्रार नंबर टाका आणि सर्च करा
-
तुमची तक्रार कुठे पोहोचली आहे, कोणावर आहे, मोबाईल नंबर/ईमेल आयडी याची सविस्तर माहिती पाहू शकता
-
सरकारी योजना – https://sarkariyojana.store/
-
मागेल तेल सोरल योजना – https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/scheme_info.php