PM Awas Yojana 2025 लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर – इथे पहा
सरकारकडून PM Awas Yojana 2025 (PMAY-G) अंतर्गत ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना मोफत घर मिळवून देण्याची योजना राबवली जाते. 2025 साठी लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. या लेखात आपण नवीन यादी कशी पाहायची, पात्रता, अर्जाची माहिती व योजनेचे फायदे जाणून घेणार आहोत. 2025 साठी नवीन लाभार्थी यादी जाहीर सरकारने 2025 साठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत … Read more