शेतकऱ्यांनो सावधान! PM किसान योजनेच्या नावाने फसवणूक सुरू

शेतकऱ्यांनो सावधान! PM किसान योजनेच्या नावाने फसवणूक सुरू

PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याबाबत

नमस्कार शेतकरी बांधवांनो,

देशातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. साधारणतः हा हप्ता जून-जुलै महिन्यात वितरित होतो, परंतु जुलैचा शेवट जवळ आला तरीही अद्यापही हप्ता जमा झालेला नाही, यामुळे शेतकरी वर्गामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

अफवांना ऊत – योजना बंद झाली का?

गेल्या काही आठवड्यांपासून विविध माध्यमांमध्ये अफवा पसरवण्यात येत आहेत की ही योजना आता बंद केली जाणार आहे किंवा सरकारने तिला स्थगित केले आहे. काही शेतकरी सोशल मिडियावर किंवा स्थानिक ग्रुप्समध्ये अशी चर्चा करत आहेत की योजना बंद झाली आहे, त्यामुळे हप्ता मिळणार नाही.

हप्ता विलंब का?

शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न म्हणजे – विसावा हप्ता नेमका कधी येणार?
सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत तारीख घोषित करण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढत आहे.

अशा प्रकारचा विलंब असेल तर सरकारने कारण स्पष्ट करणे गरजेचे आहे, हप्ता यायला एक महिना लागेल, दोन महिने लागतील, तरीही अधिकृतपणे तारीख जाहीर करून स्पष्टता द्यायला हवी होती.

केवळ सावधतेचा इशारा देऊन हप्त्याबाबत मौन बाळगणे हे योग्य नाही असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.

 नमस्कार मित्रांनो सबंध देशभरातील करोडो शेतकरी पीएम किसानचा पुढील अर्थात विसावा
हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत असतानाच केंद्र शासनाच्या माध्यमातून मात्र या
योजनेच्या संदर्भातील एक सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि याच्या
संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या
ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पीएम किसान
योजनेच्या कालावधीनुसार पीएम किसानचा विसावा हप्ता हा साधारणपणे जून किंवा जुलै
2025 या महिन्यामध्ये वितरित होणं गरजेचं होतं परंतु आता जुलै
महिना संपत आला तरी या
योजनेच्या हप्त्याची
तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आणि याच्याचमुळे प्रसार माध्यमांच्या
माध्यमातून गेल्या महिनाभरापासून ही योजना बंद झालेली आहे.

शासनाच्या
माध्यमातून ही योजना बंद करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या विविध अफवा उठवण्यात
आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा हा आता वितरित न होण्यामुळे किंवा
शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील अपडेट न दिल्यामुळे ही योजना बंद केली
जाणार आहे का ही योजना बंद केली का अशा प्रकारच्या विचारणा केल्या जात आहेत

याच्या अंतर्गत
आपल्याला हप्ता येण्यासाठी केवायसी करायला
सुरू आहे याच्या अंतर्गत नवीन अप्लिकेशन आले असं सांगून आणखीन फेक अप्लिकेशन
आणण्यात आलेली आहेत शेतकऱ्यांची त्याच्या माध्यमातून माहिती गोळा केली जाते बँकेचे
अकाउंट हॅक केले जात आहेत असेही काही प्रकार घडत आहेत आणि याच पार्श्वती
शेतकऱ्यांना अद्याप हप्ता तर मिळालेला नाही शेतकरी प्रतीक्ष आहेत

याच्या
संदर्भातील विविध अफवा येत आहेत आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट देखील केली
जात आहे या पार्श्वती केंद्र शासनाच्या माध्यमातून एक इशारा या ठिकाणी निर्गमित
करण्यात  आलेला आहे ज्याच्या माध्यमातून
फक्त आणि फक्त
Pmkisangov.in या संखेत स्थळावरूनच पीएम किसानच्या संदर्भातील अधिकृत
अपडेट दिल जाईल किंवा आपल्याला अधिकृत अपडेट जर हव असेल तर
Pmkisangov.in या पीएम किसानच्या
वेबसाईटवरून किंवा पीएम किसानचा अधिकृत अस जे काही
ट्विटर हँडल आहे या ट्विटर
हॅडल वरूनच दिली जाईल अशा प्रकारची माहिती त्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे

त्याच्यामुळे
तुम्हाला केवायसी करायची असेल किंवा तुम्हाला इतर काही नवीन अपडेट असतील किंवा त्याच्या
संदर्भातील महत्त्वाची काही माहिती असेल हप्त्याच्या संदर्भातील माहिती असेल ही
फक्त आणि फक्त या दोन पोर्टलच्या माध्यमातूनच घेण्यात
यावी अशा प्रकारच्या
सूचना याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत परंतु मित्रांनो या सर्व बाबी
घडण्याच जे काही महत्त्वाचं असं कारण आहे ते म्हणजे पीएम किसानच्या हप्ता
वितरणाच्या तारखेच्या संदर्भातील हप्त्याच्या वितरणाला विलंब जर होत असेल तर तो का
होत आहे

याच्या संदर्भात
स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं हप्ता वितरित करण्यासाठी महिना लागेल
15 दिवस लागतील दोन महिने
लागतील जी काही तारीख असेल ती तारीख जाहीर करणं गरजेचं होतं परंतु ती तारीख जाहीर
न करता त्याला होणारा विलंब समोर न आणता फक्त आणि फक्त अशा प्रकारचे इशारे देणं हे
देखील एक

ठिकाणी कुठेतरी न
पटण्यासारखं आहे

त्याच्यामुळे
शासनाच्या माध्यमातून दिलेला इशारा हा अतिशय महत्त्वाच आहे कारण मोठ्या प्रमाणात
शेतकऱ्यांची लूट या पीएम किसानच्या फेक प्लिकेशनच्या माध्यमातून केली जात होती
किंवा योजना बंद होणार आहे म्हणून मोठ्या प्रमाणात आपोआ
पसरवल्या जात होत्या या
सर्वांवरती कुठेतरी शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल परंतु हा हप्ता येणार कधी हे
मात्र स्पष्ट न झाल्यामुळे मनातील संभ्रम मात्र कंटिन्यू राहणार आहे त्याच्यामुळे
शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर याची तारीख जाहीर करावी आणि योजना सुरू आहे अस
अपडेट कुठेतरी देणं गरजेचे
आहे आणि

शासनाच्या
माध्यमातून ते लवकरात लवकर द्यावं हीच एक मापक अपेक्षा आहे तर मित्रांनो पीएम
किसानच्या हप्त्याच्या पूर्वी हे एक देण्यात आलेल महत्त्वाच अपडेट होत ज्याची
माहिती आजच्या
blok post च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हप्त्याच्या
संदर्भातील किंवा इतर काही याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सर्वात
प्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह

sarkariyojana.store

pmkisan.gov.in

धन्यवाद

 

निष्कर्ष

पीएम किसान योजनेचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही हे खरे आहे, पण योजना बंद झालेली नाही. फेक वेबसाईट्स, अ‍ॅप्स आणि अफवांपासून सावध राहा. फक्त अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्सवरच विश्वास ठेवा.

सरकारनेही योजनेच्या स्थितीबाबत पारदर्शकता ठेवत लवकरात लवकर तारीख जाहीर करावी, हीच सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

PM किसान आणि नमो शेतकरी हप्ता अपडेट – जुलै 2025 मध्ये खात्यावर पैसे कधी येणार?

PM किसान आणि नमो शेतकरी हप्ता अपडेट – जुलै 2025 मध्ये खात्यावर पैसे कधी येणार?

PM किसान आणि नमो शेतकरी हप्ता अपडेट

नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्यांना पडलेला एक महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार कुठलाही व्हिडिओ आला तरी त्याच्यावरती येणारी पहिली कमेंट किंवा व्हिडिओवरती येणाऱ्या बहुसंख्य कमेंट या पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भातीलच असतात आणि याच्याचमुळे या योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? याच्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता कधी क्रेडिट केला जाणार? याच्या संदर्भातील उपलब्ध असलेली आणि महत्त्वाची अशी माहिती आजच्या या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .

आज 4 जुलै पर्यंत शासनाच्या माध्यमातून पीएम किसानचा किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या संदर्भातील अधिकृत अशी तारीख जाहीर केलेली नाही. मित्रांनो ही तारीख 9 जुलै 2025 नंतर जाहीर केली जाणार आहे.

PM Kisan हप्ता अपडेट: 13-18 जुलै दरम्यान पैसे खात्यात येणार का?

9 जुलै 2025 नंतर पीएम किसानचा पुढील हप्ता अर्थात या योजनेचा विसावा हप्ता क्रेडिट  केला जाईल याची तारीख जाहीर केली जाणार आहे जी तारीख साधारणपणे 13 ते 14 जुलै असू शकते. मित्रांनो 13 ते 14 जुलैला या पीएम किसानच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल आणि हप्ता 13 ते 14 जुलै पासून 18 जुलैच्या दरम्यान किंवा 18 जुलैलाच वितरित केला जाण्याची शक्यता आहे.

तशा प्रकारचे अपडेट सध्या समोर येत आहेत. मित्रांनो सध्या पंतप्रधान बाहेर देशामध्ये आहेत. परदेशाच्या दौऱ्यावरती आहेत. ते दौऱ्यावरून परतल्यानंतर याच्या संदर्भातील कार्यक्रमाची रूपरेषा आकली जाईल त्याच्यासाठीची तारीख जाहीर केली जाईल.

जी तारीख 9 जुलै नंतरच जाहीर केली जाणार आहे साधारणपणे ते 13 किंवा 14 जुलैला जाहीर केली जाऊ शकते आणि 18 जुलै पर्यंत या हप्त्याच वितरण केलं जाऊ शकतं अशा प्रकारच्या या शक्यता आहेत अशा प्रकारचे अपडेट आहेत आणि अपडेट 100% खरे होतील अशी एक शक्यता आहे.  

कारण आतापर्यंत आपल्याकडे आलेले अपडेट कधी आपण फसवे दिलेले नाहीत आणि सध्या सुद्धा येत असलेले अपडेट विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून येत आहेत आशा करूया हा हप्ता 18 जुलै पूर्वीच लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मध्ये क्रेडिट केला जाईल.

तारीख मात्र 9 जुलै पूर्वी या योजनेच्या हप्त्याची वितरित करण्याची तारीख जाहीर केली जाणार नाही आता हे पीएम किसानच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातील याच्यानंतर नमो शेतकरी पीएम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर याच्या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र होतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो.  

आणि या बेसवरती जे काही लाभार्थी पात्र होतील साधारणपणे 93 लाख30 हजाच्या आसपासचे लाभार्थी हे पीएम किसानच्या हप्त्यासाठी पात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि तेवढ्या लाभार्थ्याला नमो शेतकरीचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो.

आता नमो शेतकरीचा हप्ता वितरित करण्यापूर्वीच दोन दिवस त्याच्या संदर्भातील अपडेट येत कारण त्याच्या संदर्भातील निधी वितरणाचा जीआर निर्गमित केला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातील आता या पूर्वी मागणीमध्ये सुद्धा जे काही आता सध्या पूर्वी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत.  

त्याच्यामध्ये सुद्धा या हप्त्यासाठीच जे बजेट किंवा तरतूद करण्यात आलेली आहे आता पूर्वीचे किती पैसे वितरित आहेत की आणखीन याला वाट पाहावी लागते हे देखील सर्व याठिकाणी आता पाहण्यासारख आहे आणि पीएम किसानचा हप्ता आल्यानंतरच पुढे काही दिवसाच्या कालावधीनंतर नमो शेतकरीचा हप्ता वितरित केला जातो तो आता हे उशीर होण्याच कारण सांगितलं जातय ज्या लाभार्थ्यांच व्लंटरी सरेंडर झालं होतं त्यांच्या केवायसी किंवा केवायसी बाकी असलेल्या शेतकऱ्यांचे केवायसी किंवा चुकीच्या पद्धतीने काही बाद झालेले शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट करणं ही न पटण्यासारखे कारण याच्यामध्ये सांगितली जात आहेत.  

आणि सगळी कारणं पूर्ण करून हप्ता वितरित करण्याचा प्रयत्न केला आता हा हप्ता कधीही वितरित झाला 13 जुलैला 14 जुलैला किंवा 18 जुलैला पण तुमचा तो हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे का हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे कारण याच्यासाठी आरएफटी साईन झालेले आहेत याच्यासाठी जेव् जनरेट झालेले आहेत तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार का हे सुद्धा तुम्ही त्यापूर्वी तपासून पहा तुमची एलिजिबिलिटी तपासून पहा आणि जर हप्ता तुम्हाला येणार असं जर दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा निश्चित केलेल्या जाहीर केलेल्या तारखेला हप्ता क्रेडिट केला जाईल.

शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in वर जाऊन आपली पात्रता आणि हप्ता स्थिती तपासावी

नवीन माहिती साठी  sarkariyojana.store 

धन्यवाद

निष्कर्ष

शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत सरकारने अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, विश्वसनीय सूत्रांनुसार 9 जुलैनंतर याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 13 ते 18 जुलै 2025 दरम्यान हा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. तुम्ही पात्र लाभार्थी आहात का, हे तपासून घ्या आणि आपल्या खात्याची KYC स्थिती पूर्ण आहे का तेही पाहा. योग्य त्या तारखेला हप्ता मिळण्यासाठी हीच तयारी आवश्यक आहे. शेवटी, आपल्या खात्यावर रक्कम कधी जमा होईल हे समजण्यासाठी अधिकृत अपडेटची वाट पाहणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.