तुमचं गाव POCRA 2.0 मध्ये आहे का?
नमस्कार मित्रांनो तुमचं गाव POCRA 2.0 मध्ये आहे का? राज्यातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन ही योजना राबवण्यासाठीचा शेवटची महत्त्वाचीशी बाब म्हणजे योजनेसाठीचा जागतिक बँके सोबतचा करार करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
याच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रकारच्या समित्या गटत करण्यात आलेली आहेत याच्या अंतर्गत असलेली वेगवेगळी भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे होत आलेली आहे आणि अशा प्रकारच्या या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आता राज्यामध्ये सुरू होत आहे मित्रांनो याच्याबद्दल आपण वेळोवेळी जे काही शक्य असेल ते अपडेट घेत आहोत आणि अपडेट घेत असताना प्रत्येक वेळी एकच कमेंट केली जाते ते म्हणजे या योजनेच्या अंतर्गत आमचा जिल्हा आहे का या जिल्ह्यातील हा तालुका आहे.
किंवा या तालुक्यामधील आमचं गाव आहे का ही विचारणा वेळोवेळी केली जाते किंवा या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या गावाची यादी कशी पाहावी हे देखील विचारणा केली जाते. अतिशय सोपं आणि अगदी दोन मिनिटांमध्ये पाहता येईल असं उत्तर परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आणखीन याच्याबद्दलची माहिती नाही आणि आपलं गाव जर या योजनेमध्ये माहित नसेल तर योजनेचा साहजिकच लाभ घेण्यापासून आपण वंचित राहू शकतो म्हणून या योजनेच्या अंतर्गत आपलं गाव आहे का हे माहीत असणं अतिशय गरजेच आहे.
अगदी सोप्या अशा पद्धतीने दोन मिनिटांमध्ये आपण याची यादी पाहू शकता. याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग पोस्ट मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जे का आहे या प्रकल्पाचा डॅशबोर्ड मित्रांनो याच्यासाठी तुम्ही पोकराची महापोकराची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती येऊन सुद्धा जे काही वेगवेगळ्या बाबी आहेत ज्या महत्त्वाच्या लिंक आहेत याच्यामधून सुद्धा या ठिकाणी जाऊ शकता परंतु डायरेक्टली लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे.
आणि जर ह्या लिंक वरुण जर तुम्हाला पाहता आली नाही तर कमेंट करा मी तुम्हाला कमेंट मध्ये सुद्धा याची लिंक देईल मित्रांनो लिंक वरती क्लिक करून आल्यानंतर फक्त गावाची यादी पाहण्यापुरताच हा डॅशबोर्ड मर्यादित नसणार आहे याच्यावरती गावाची यादी वॉटर बॉडी असेल याच्या अंतर्गत घटित करण्यात आलेल्या समित्या असतील लवकरच याच्यावरती याच्या अर्ज प्रक्रियेच्या संदर्भातील किंवा अनुदानाच्या वितरणाच्या संदर्भातील जी काही माहिती असणार आहे ती सर्व या ठिकाणी अपडेट केली जाणार आहे.
अर्थी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेचा हा डॅशबोर्ड असणार आहे याच्यावरती तुम्हाला सर्व इत्यंबूत माहिती मिळणार आहे मित्रांनो याच्यावरती आता तुम्ही जर खाली जर पाहिलं तर 7 436 समथिंग गाव याच्यामध्ये दाखवली जात आहे याच्यावरती रिपोर्ट वरती क्लिक केलं तर तुम्हाला सर्वच्या सर्व गावाची यादी येईल किंवा तुम्हाला पर्टिकुलर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये किती गाव आहेत हे जर पाहायच असेल तर त्याठिकाणी ते देखील पाहू शकता वरती तुम्हाला जिल्हा निवडायचे ऑप्शन आहे जिल्हा निवडल्यानंतर याच्या अंतर्गत सबडिव्हिजन येणार आहे.
आता सबडिव्हिजन म्हणजे तुमचा तालुका नसणार आहे आता एखाद्या जिल्ह्यामध्ये दोन सबडिव्हिजन आहेत एखाद्या जिल्ह्यामध्ये चार सबडिव्हिजन आहेत एखाद्या जिल्ह्यामध्ये आठ वेगवेगळे सबडिव्हिजन करण्यात आलेले त्याच्यामधून आपल्या जवळची काही डिव्हिजन असेल ती तुम्ही त्याठिकाणी निवडा डिव्हिजन निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गत तालुक्या दाखवल्या जातील आपला जो तालुका असेल आपल्या गावाचा ज्या ठिकाणी जमीन आहे.
तो तालुका निवडा आणि तो तालुका निवडल्यानंतर त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही फिल्टर लावला तर त्या तालुक्यामध्ये किती गाव आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आता एखाद्या तालुक्यामध्ये 30 गाव असतील एखाद्या तालुक्यामध्ये 100 गाव असतील एखाद्या तालुक्यामध्ये 35 गाव असतील 40 गाव जी काही गाव असतील ती गाव त्या ठिकाणी दाखवली जातील आणि त्याच्या रिपोर्ट वरती क्लिक केल्या बरोबर तुम्हाला पुन्हा एकदा दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट केल जाईल ज्या ठिकाणी ए टूझेड या क्रमामध्ये गावाची नाव देण्यात आलेली आहेत 7436 गाव आहेत 744 पेज आहेत एका पेजवरती द नाव आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला जर समजा ए टू झेड क्रमाने पाहायचे असेल ते पाहू शकता पेजवरती जाऊन जाऊन पाहू शकता .
किंवा वरती सर्च च ऑप्शन दिलेली आहे सिम्पली तुमच्या गावाचं नाव टाकायचे आता गावाचं नाव टाकत असताना काय होत याच्यामध्ये की स्पेलिंग कधी गावाच्या नावाच्या वेगवेगळ्या असतात आता समजा आपल्याला एक सिमपली गाव पाहायच हटणी आपण याच्यामध्ये हटणी क्लिक केलं तर यवतमाळ जिल्ह्यातील हटणी आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात असच तुमच्या गावाच नाव तुम्ही सर्च करू शकता आणि जर तसं नसेल तर तालुक्याच्या नावानुसार वगैरे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता.
आणि जर सिम्पली हे सर्वही जमत नसेल तर तुम्ही याला एक्सेल मध्ये कन्वर्ट करू शकता आणि एक्सेल मध्ये कन्व््ट करून पर्टिक्युलर आपल्या तालुक्यातील असलेल्या गावाची लिस्ट आपण या ठिकाणी घेऊ शकता तुम्हाला जर याची डायरेक्टली एक्सेल ची जरी लिस्ट पाहिजे असेल तरी सुद्धा त्याची लिंक तुम्हाला ब्लॉग पोस्ट मध्ये देण्यात आलेली आहे त्या एक्सेल ची लिंक सुद्धा तुम्ही यादी सुद्धा डाऊनलोड करून तुम्ही त्याच्यामधून तुमच्या गावाचा तालुक्याचा वगैरे फिल्टर लावून पाहू शकता तर अतिशय सोपी अशी माहिती अतिशय उपयोगी अशी माहिती आहे.
अर्ज कसे केले जातात नोंदणी कशी असते वगैरे वगैरे सर्व माहिती तुम्हाला आपल्या या ब्लॉग पोस्ट माध्यमातून नक्की मिळेल
धन्यवाद
डायरेक्ट डॅशबोर्ड लिंक
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project Dashboard
(ही लिंक ओपन करताच गावांची यादी असलेला डॅशबोर्ड उघडेल)
डॅशबोर्ड वापरण्याची पद्धत (स्टेप बाय स्टेप):
जिल्हा निवडा:
पेजवर वरच्या बाजूला “District” असा पर्याय असतो. तुमचा जिल्हा निवडा.
Sub-Division निवडा:
प्रत्येक जिल्ह्याचे एक किंवा अधिक उपविभाग (Sub-division) असतात. तुमच्या गावाजवळचा subdivision निवडा.
Taluka (तालुका) निवडा:
Sub-division निवडल्यानंतर संबंधित तालुके उपलब्ध होतील. तुमचा तालुका निवडा.
गावांची यादी पाहा:
खालील यादीमध्ये तुमच्या तालुक्यातील गावं दिसतील.
प्रत्येक गावासमोर रिपोर्ट लिंक असते, त्यावर क्लिक करून सविस्तर माहिती मिळते.