ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती

ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती

ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं?

नमस्कार मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं? देशभरातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कृषी यंत्र अवजाराचे खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्थसाहाय्य दिलं जातं आणि याच्यासाठी देशभरामध्ये कृषी यंत्रीकरण उपभियान हे अभियान राबवलं जातं मित्रांनो याच अभियानाची अंमलबजावणी राज्यामध्ये 202526 मध्ये करत असताना 5 जून 2025 च्या मार्गदर्शक सूचनानुसार ही अंमलबजावणी केली जात आहे

अर्थात 5 जून 2025 च्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे लाभार्थ्यांचे निवड अनुदान कशाप्रकारे दिलं जावं अनुदान किती दिलं जावं हे निश्चित करण्यात आलेल आहे ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरसाठी 50% पर्यंत अर्थात 2 लाखापासून 6 लाख 20 हज रुप पर्यंत अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

याचबरोबर कम्बाईन हार्वेस्टर साठी हार्वेस्टर साठी दो लाखापासून 12 लाख50 हज रुप पर्यंत 50% च्या मर्यादेपर्यंत अनुदान निश्चित करण्यात आलेले आहे. मित्रांनो या मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्या. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या या मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु अनुदान मात्र जास्तीत जास्त प्रतिलाभार्थी1,25,000 च दिलं जातं. मग हा जीआर खोटा या मार्गदर्शक सूचना खोट्या की शेतकऱ्यांना मिळालेली माहिती यापूर्वी हे या ठिकाणी समजणं अतिशय गरजेच आहे.

बऱ्याच साऱ्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून किंवा बऱ्याच साऱ्या चॅनलच्या माध्यमातून या 5 जून 2025 च्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे ट्रॅक्टरसाठी दो लाखापासून 6 लाख20 हज रुप पर्यंत अनुदान असल्याचं सांगितलं जातं त्याला 5 जून 2025 च्या या मार्गदर्शक सूचनाचा रेफरन्स दिला जातो. मित्रांनो या मार्गदर्शक सूचनामध्ये आपण जर पाहिलं तर 18 नंबरच्या पेजवरती या योजनेच्या अंतर्गत कोणत्या बाबीसाठी किती अनुदान असावं याच्या संदर्भातील एक अनेक जोडण्यात आलेले आहे

ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं?

ज्याच्यामध्ये टू व्हील ड्राईव्ह वाले 20 पीटीओ एचपी पर्यंतचे जे ट्रॅक्टर आहेत याच्यासाठी दोन लाख रुपये त्याच्यामध्ये जसे जशी क्षमता वाढत जाईल तसे दो लाख 45 हजारती लाख साडे लाख पावणे लाख स लाख स लाख प हजार अस अनुदान आहे पावर ड्रिलर साठी सुद्धा आपण पाहिलं तर एक लाख एक लाख हज रुपय अनुदान आहे हार्वेस्टर साठी च लाखापासून 12 लाख50 हज रुप पर्यंत अनुदान आहे

हे अनुदान मर्यादा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो या अनुदानाच्या ज्या काही बाबी आहेत या बाबीच्या पुढे एक स्टार लावलेला आहे जो स्टार काय आहे हे कुणीही शेतकऱ्यांना सांगितलं नाही किंवा त्याच्याबद्दल कुणीही जाणून घेतलेलं नाही.

याच्यासाठी आपण याच मार्गदर्शक या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या याठिकाणी पाहू शकता. आता या सूचना काय आहेत 5 जून 2025 च्या राज्यामध्ये कृषी यंत्रीकरण उपाभियान या कार्यक्रमाची 202526 करता अंमलबजावणी करण्यासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना याच मार्गदर्शक सूचनाच्या आधारे जे काही कृषीकरण अभियान आहे या ठिकाणी राबवल जाणार आहे

आता याचे उद्दिष्ट याच्या अंतर्गत कशा प्रकारे लाभ दिला जाणार आहे शेतकऱ्यांनी अर्ज कसे करायचे याच्या अंतर्गत समाविष्ट बाबी या सर्व दिलेल आहे याच्यामध्ये पावर ट्रिलर स्वयंचलित यंत्र अवजार ट्रॅक्टर पावर ट्रिलर चलित त्याच्यानंतर जे काही भाडे तत्वावरती कृषी यंत्रजार पुरवठा बँक जे सीएससी आहे हे सगळे याठिकाणी देण्यात आलेले आहे.

याच मार्गदर्शक सूचनामध्ये एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे तो म्हणजे अनुदान मर्यादा. आता याच्यामध्ये या सहा नंबरच्या पेज नंबर सहा वरील या अनुदान मर्यादे मुद्द्यामध्ये आपण पाहू शकता 23 मार्च 2025 च्या केंद्र शासनाच्या पत्रानुसार ट्रॅक्टर व इतर उच्च किमतीच्या ट्रॅक्टर कम्बाईन हार्वेस्टर किंवा जे काही बेलर हे जे काही आहेत 500 200 क्षमतेचे या अवजारा करता शेतकऱ्याला वैयक्तिक लाभ देता येणार नाही अर्थात कृषीकरण उपाभियान केंद्र शासनाची जी योजना आहे

याच्या अंतर्गत उच्च किमतीचे जे काही ट्रॅक्टर कम्बाईन हार्वेस्टर किंवा जे इतर बाबी असतील अतील त्याला वैयक्तिक शेतकऱ्याला लाभ देता येणार नाही सदर अवजार मार्गदर्शक सूचनामध्ये सोबत जोडलेल्या अनेचर वन मध्ये स्टार या चिन्हाने चिन्हांकित केले आहे आता ज्या ज्या बाबी स्टार या चिन्हाने चिन्हांकित केलेल्या आहेत त्या बाबी वैयक्तिक शेतकऱ्यासाठी नाहीत कृषी अवजार बँक या घटकामध्ये ट्रॅक्टर व उच्च किमतीच्या अवजाराचा समावेश करण्यात आलेला आहे

इतर अवजारासाठी कृषी यंत्रीकरण उपाभियानाच्या केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या उच्चतम मर्यादा आणि संबंधित अवजाराचे किमतीचे निर्धारित टक्केवारी यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुदेय असणार आहे याच्यामध्ये अणु जे काही अनुसूचित जमातीचे लाभार्थी वगैरे असतील वनपट्टाधारक वगैरे त्यांना प्राधान्याने याच्यामध्ये 90 टक्के पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे

ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं?

अशा प्रकारची ही एक सूचना या स्टार या शब्दाचा अर्थ याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. अर्थात ज्या स्टार केलेल्या बाबी आहेत त्या कृषी यंत्रीकरण उपाभियान केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एसएमएम च्या अंतर्गत समाविष्ट नाही अर्थी शेतकऱ्यांना त्याच्या अंतर्गत 10 लाख 15 लाख जरी अनुदान दाखवलं तरी ते शेतकऱ्याला अनुदय नाही मग शेतकऱ्यांना ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुदान कुठून मिळतं तर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रीकरण योजना ही योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीचा समावेश आहे

आणि याच्याच अंतर्गत 125000 किंवा 50% किंमत यापैकी जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी दिलं जात तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात या जीआर चे रेफरन्स दिले जातात हा जीआर खरा आहे परंतु त्या जीआर मध्ये देण्यात आलेली माहिती अपुरे प्रमाणात दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

ट्रॅक्टर असो किंवा इतर कुठलेही अवजार असो किंवा या योजनेची अंमलबजावणी असो याच्या अंतर्गत जे काही नवीन सुधारित मार्गदर्शक आहे सूचना आहे ते 5 जून 2025 च आहे तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी माहिती होती विचारली जाणारी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह

निष्कर्ष :

  • जीआर खरा आहे.

  • ट्रॅक्टर अनुदान 2025 – खरं किती मिळतं?
  • sarkari yojana – https://sarkariyojana.store/

  • mahadebt tractor yojana – https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

  • पण त्यातील माहिती अपूर्ण दिली जाते म्हणून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो.

  • ट्रॅक्टरसाठी प्रत्यक्ष अनुदान राज्य योजनेतून ₹1.25 लाख किंवा 50% इतकंच मिळतं.

  • उच्च किमतीची अवजारे (ट्रॅक्टर, हार्वेस्टर) वैयक्तिक शेतकऱ्याला नव्हे तर यंत्र बँकांना दिली जातात.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – ट्रॅक्टरसाठी मिळणार मोठं अनुदान

ट्रॅक्टरसाठी मिळणार मोठं अनुदान

ट्रॅक्टरसाठी मिळणार मोठं अनुदान!"

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळण्याची संधी आहे. ट्रॅक्टर, फवारणी यंत्र, हार्वेस्टर, बैलचलित अवजार आणि अनेक आधुनिक कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी 50% किंवा ₹1.25 लाखांपर्यंतचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान महाडीबीटी पोर्टलद्वारे दिले जाते. 

ट्रॅक्टरसाठी मिळणार मोठं अनुदान!”

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी 50 टक्के पर्यंत
अनुदान बऱ्याच सऱ्या शेतकरी मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की मग
ट्रॅक्टरला देखील 50% अनुदान मिळणार का 50% अनुदान मिळणार तर नेमकं किती अनुदान
मिळणार कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी शासनाच्या माध्यमातून खरच 50% पर्यंत
अनुदान दिलं जात का याच्यासाठी कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात

आपण जर पाहिलं तर
केंद्र शासनाची केंद्र पुरस्कृत कृषीकरण योजना राबवली जाते. त्याच्या अंतर्गतल्या
काही बाबी किंवा त्याच्या
अंतर्गत दिला जाणारा निधी हा राज्यातील
शेतकऱ्यांसाठी पुरेसा नाही म्हणून राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना राबवली
जाते.

परंतु हे सर्व
कमी होतं की काय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून आता कृषी समृद्धी योजना
आणण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष
प्रत्येक वर्षी पा हजार कोटी रुपयाचे पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करून या ठिकाणी
शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे.

याच्या अंतर्गत
सध्या स्थितीला जोपर्यंत याच्या अंतर्गत निधीची तरतूद होत नाही तोपर्यंत
राज्यामध्ये
सध्या सुरू असलेल्या केंद्र आणि राज्य
शासनाच्या योजना जशा आहेत तशा राबवून शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य
या तत्वांवरती अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे आणि याच्याच अंतर्गत जे शेतकरी अर्ज
करतायत त्या शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अनुदान दिलं जातं.
 

याच्या अंतर्गत
आपण जर पाहिलं तर ट्रॅक्टर ही बाब कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारलं जातं कारण
केंद्र शासनाची योजना आहे बऱ्याच साऱ्या राज्यांमध्ये राबवली जाते मग शेतकऱ्यांना
साहजिकच वाटत आपल्या राज्यात योजना राबवली जाते का आणि त्याच्या अंतर्गत मग किती
अनुदान दिलं जातं मित्रांनो याच्यामध्ये शब्दश आपण जर
पाहिलं तर किमतीच्या
50
टक्के किंवा
सव्वा लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अर्थी एक लाख
25
हजार रुपयाच अनुदान हे ट्रॅक्टर साठी दिलं जातं
आणि फक्त आणि फक्त फक्त सद्यस्थितीला तीच योजना सुरू आहे.

मात्र याच्या
व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी
अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये कृषी अवजार बँकेची स्थापना या बाबीसाठी अनुदान दिलं
जातं आणि अशा बऱ्याच साऱ्या बाबी या ठिकाणी राबवल्या जातात. हार्वेस्टर सारख्या
बाबी आहेत ज्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात
अनुदान दिली
जातात.

याच्यानंतर जे
काही रोट्रावेटर असतील
,
नांगरणी यंत्र
असतील किंवा तुमचे फवारणी यंत्र असतील. बैलाच्या माध्यमातून शेती करण्यासाठी
लागणारे जी काही विविध अवजार असतील मनुष्यचलित अवजार असतील फळबागेसाठी लागणारे
अवजार असतील काढणी पश्चात जे काही लागणारे अवजार असतील फळबागेच्या आतमध्ये काम
करण्यासाठी लागणारे सिजर असतील किंवा बागेच्या छाटणी करण्यासाठी लागणारे सिजर
असतील अशा वेगवेगळ्या बऱ्याच साऱ्या बाबींना या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान दिलं
जातं आणि याच्यामध्ये सुद्धा अल्पभूधारक शेतकरी जे असतील अनुसूचित जाती जमातीचे जे
शेतकरी
असतील अशा सर्व शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50%
ट किंवा जी काही किंमत
असेल त्याच्यासाठी निर्धारित करण्यात आलेली एक जी रक्कम असेल याची एक पीडीएफ
आपल्या
ब्लॉग पोस्ट मध्ये देत आहे

त्याच्यामध्ये
त्याची जास्तीत जास्त कमाल मर्यादा जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्या
प्रमाणामध्ये ते अनुदान दिले जात इतर जे काही भौगोदरक शेतकरी असतील त्यांना
40%
किंवा निश्चित केलेली एक
रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान दिले जाते म याच्यामध्ये फवारणी यंत्र
वेगवेगळे फवारणे सोलर फवारा असेल नप फवारे असतील किंवा

"2025 मधील नवीन कृषी यंत्र अनुदान योजना – अर्ज करण्याची अंतिम संधी!"

ट्रॅक्टर चलित फवारे असतील याच्यानंतर परत बरीच सारे अवजार येतात अशा सर्व अवजारांना या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं तर बऱ्याच साऱ्या वर्तमान पत्रामधून आपण वाचतो किंवा बऱ्याच साऱ्या पोर्टलला वाचतो ते वाचत असताना त्या योजना राज्यासाठी आहेत का हे सर्वात प्रथम जाणून घेणे गरजेचे आहे

कारण आपण कुठेतरी 50% पर्यंत अनुदान वाचायचं अर्ज करायचा आणि परत समजत की हे तर अनुदानाची मर्यादा ही आहे मित्रांनो आता हे सर्व झालं मग बरेच जण नवीन असतील तर ते म्हणतील बर ठीक आहे आम्हाला तेही अनुदान चालेल आता मला फक्त एक सिम्पल टोकन यंत्राला अर्ज करायचा किंवा मला पाठीवरील फवऱ्याला बॅटरी ऑपरेटर फवऱ्याला अर्ज करायचा सोलर ऑपरेटर फवऱ्याला अर्ज करायचा मग हा अर्ज नेमका करायचा कसा तर मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातूनच अर्ज करायचा आहे आता हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायच याची लिंक आपल्याला ब्लॉग पोस्ट मध्ये देण्यात आलेली आहे.

या पोर्टल वरती आल्यानंतर आपला जो काही फार्मर आयडी जनरेट झालेला आहे तो फार्मर आयडी टाकून आपल्याला वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉगिन करायच गट असेल तर गटाच लॉगिन करू शकता गटासाठी तुम्हाला कृषी अवजार बँकेची स्थापना किंवा इतर बऱ्याच साऱ्या बाबी त्याच्यामध्ये आहेत

ज्या गटासाठी किंवा ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत याच्यासाठी आहेत आता याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्याचा फार्मर आयडी टाकून ओटीपी मागून लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही माहिती असेल ती पूर्णपणे प्रोफाइल 100% भरलेल असण गरजेचे आहे.

प्रोफाइल तुमच महा जे काही फार्मर आयडी नुसार येत याच्यामध्ये वैयक्तिक तुमचा अपंगत्वाचा तपशील किंवा तुमचा जे काही जातीचा तपशील बँकेचा तपशील हा जोडल्यानंतर तुमच प्रोफाईल 100% होत याच्यामध्ये घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करून तुम्हाला कृषी यांत्रीकरणच्या बाबी निवडावरती क्लिक करून हा अर्ज करायचा आहे कृषी यंत्रीकरणाच्या अंतर्गत केंद्र पुरस्कार कृषी यंत्रीकरण आर केवाय राज्य पुरस्कार कृषीकरण बऱ्याच साऱ्या बाबी राबवल्या जातात बऱ्याच सऱ्या योजना राबवल्या जात आहेत

या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं गाव तुमच जे काही माहिती आहे ती दाखवली जाईल आणि याच्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसह्य आणि अवजार बँकेची स्थापना अशा बाबी दाखवल्या जाते याच्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाह्यवरती क्लिक करायचे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला वेगवेगळ्या आणखीन बाबी आहेत मग त्याच्यामध्ये काय उसाचा हार्वेस्टर आहे ट्रॅक्टर चलित अवजार आहेत

स्वयंलित अवजार आहेत काढणी पश्चात तंत्रज्ञनासाठीचे अवजार आहेत फळभागाचे अवजार आहेत याच्यानंतर तुम्हाला जे काही मनुष्य चलित अवजार आहेत बैलचलित अवजार आहेत स्वयंचलित अवजार असे वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये अवजार आहेत आता तुम्हाला ज्या कॅटेगरी मधून जे अवजार घ्यायचे वाहतूक साधने असतील पेरणी यंत्र असतील काढणी यंत्र असतील जे कापणी यंत्र असतील लावणी यंत्र असतील अशा वेगवेगळ्या बाबी जी बाब आपल्याला निवडायची असेल ती त्याच्यामधून निवडू शकता

ट्रॅक्टर चलित यंत्र अवजाराच जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरचा एचपी निवडावा लागेल ते एचपी नुसार वेगवेगळे अवजार येतात त्याच्यानुसार त्याच्या वेगवेगळ्या किंमती येतात आणि ट्रॅक्टर चलित यंत्र अवजार जर तुम्ही निवडत असाल आता कडबाकटी जर तुम्ही ट्रॅक्टर चलित निवडली तर तुमच्या फॅमिलीच्या नावावरती तुमच्या नावावरती ट्रॅक्टर असावा त्याचा आरसी बुक मागितलं जातं परंतु मनुष्यचलित कडबाकटी निवडली किंवा तुम्ही जर इतर कडबाकटी निवडली तर त्याच्यासाठी आरसी बुक लागत नाही आता ट्रॅक्टर चलित यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी ज्यावेळेस तुम्ही बाबी निवडाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आरसी बुक लागेल म याच्यामध्ये बरीच सारी कागदपत्र कमी करण्यात आले महत्त्वाच अस कागदपत्र म्हणजे आधार कार्ड दुसर महत्त्वाच आता सध्या कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी दिल्यानंतर तुम्हाला आता सातबारा आठ वगैरे वगैरे माग बंद केलेले बँकेचा तपशील सुद्धा तुम्हाला महाडीबीटी जोडायचा आहे

डीबीटी असलेल खात तुम्हाला या ठिकाणी द्यायच याच्यानंतर जे काही यंत्र अवजार असेल त्याचा तुम्हाला कोटेशन द्यावा लागेल ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये पात्र व्हाल त्यावेळेस कोटेशन देत असताना त्या यंत्र अवजाराचा तुम्हाला फेस रिपोर्ट द्यावा लागेल या सर्व बाबी पहिल्या कागदपत्र अपलोड करताना द्यावे लागतील त्याच्यानंतर पुन्हा तुमची निवड झाली पूर्वसमती मिळाली जी काही अमाउंट दाखवली जाईल त्यानुसार तुम्हाला बिल चलान वगैरे अपलोड करावे लागतील आता याच्यामध्ये एका यंत्र अवजाराचा तुम्हाला लाभ घेता येईल याच्यामध्ये किमतीनुसार ठर समजा छोटी छोटी अवजार असतील तर जास्तीत जास्त तीन अवजार किंवा एक लाख अशी अनुदान मर्यादा ठरवण्यात येते किंवा जास्तीत जास्त एक अवजार एक लाखाच्या वरच्या किमती असेल तर ते दिलं जातं याच्यानंतर पुन्हा त्याच अवजाराचा तुम्हाला पुढील 10 वर्षे लाभ घेता येत नाही

ते अवजार तुम्हाला विक्री करता येत नाही त्या जर कृषी यंत्र ट्रॅक्टर चलित अवजार असतील तर आरशीबुक आवश्यक आहे अशा बऱ्याच साऱ्या बाबी याच्या अंतर्गत महत्त्वाच्या आहेत आणि या सर्व बाबीच्या या सर्व अटी शरती कागदपत्राच्या अधीन राहो ही योजना या योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहेत ज्या पूर्णपणे आता कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत राबवल्या जात आहेत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य आणि अर्ज करण्यासाठी एकच पोर्टल आहे

ते म्हणजे महाडीबीटी फार्मर स्कीमच पोर्टल बऱ्याच साऱ्या मोठ्या प्रमाणात विचारल जात होते 50% अनुदान पा लाख मिळणार का चार लाख मिळणार का किंवा कृषी यंत्र अवजारासाठी किती अनुदान मिळत त्याचे अर्ज वगैरे वगैरे याच्या संदर्भातील ही एक अतिशय महत्त्वाची आणि आपणास उपयोगी पडेल अशी माहिती होती भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट याच्या संदर्भात तील जर काही प्रश्न असतील तरी सुद्धा कमेंट करा त्याची माहिती घेऊ धन्यवाद

अनुदान मिळणारी प्रमुख कृषी अवजारे:

अवजाराचे नाव अनुदानाची मर्यादा
ट्रॅक्टर     ₹1.25 लाख
हार्वेस्टर  ₹2 लाखांपर्यंत
सोलर फवारणी यंत्र ₹15,000 ते ₹25,000
मनुष्यचलित अवजार ₹5,000 ते ₹10,000
काढणी-पश्चात अवजार ₹50,000 पर्यंत
बागायती सिजर/छाटणी अवजार ₹8,000 पर्यंत

अर्ज प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक:

🖥️ 1. महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा

📝 2. प्रोफाइल 100% भरलेले असावे

  • आधार कार्ड, जातीचा तपशील, बँक खाते, अपंगत्व/जात प्रमाणपत्र, ट्रॅक्टरचे आरसी बुक (आवश्यक असल्यास)

⚙️ 3. घटकासाठी अर्ज करा

  • कृषी यांत्रिकीकरण” विभाग निवडा

  • हवे असलेले अवजार/यंत्र निवडा

  • यंत्राचे कोटेशन आणि फेस रिपोर्ट अपलोड करा

✅ 4. अनुदान मंजुरीनंतर बिल व चलन अपलोड करा

  • यंत्र खरेदीची प्रक्रिया पूर्ण करा

  • अनुदान थेट खात्यात जमा होईल

  • sarkariyojana.store

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

50% किंमत किंवा ₹1.25 लाखांपर्यंत, यापैकी जे कमी असेल.

महाडीबीटी पोर्टलवर 👉 https://www.mahadbt.maharashtra.gov.in

ट्रॅक्टर, फवारणी यंत्र, हार्वेस्टर, कापणी यंत्र, बागायती अवजार, इत्यादी.

आधार कार्ड, बँक तपशील, ट्रॅक्टरचे आरसी (आवश्यक असल्यास), कोटेशन, फेस रिपोर्ट.