महाडिबीटी बीज वितरण योजना 2025: बियाण्यावर मिळवा सरकारी अनुदान – अर्ज कसा करावा ते पाहा

महाडिबीटी बीज वितरण योजना

योजनेचा परिचय महाडिबीटी बीज वितरण योजना खरीप 2025 हंगामासाठी महाडिबीटी माध्यमातून शेतकऱ्यांना 100% मोफत किंवा अनुदानित प्रमाणित बियाणे वितरित करते. यात सोयाबीन, मका, तूर, मूग, उडद, ज्वारी आणि इतर महत्त्वाचे पिकांचा समावेश आहे योजना विभागणी व अनुदानाचे स्वरुप प्रमाणित बियाणे – 100% अनुदान. नॉन‑प्रमाणित बीज – 50% पर्यंत अनुदान . पात्रता निकष लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी असावा. … Read more