PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याबाबत
नमस्कार शेतकरी बांधवांनो,
देशातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. साधारणतः हा हप्ता जून-जुलै महिन्यात वितरित होतो, परंतु जुलैचा शेवट जवळ आला तरीही अद्यापही हप्ता जमा झालेला नाही, यामुळे शेतकरी वर्गामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
अफवांना ऊत – योजना बंद झाली का?
गेल्या काही आठवड्यांपासून विविध माध्यमांमध्ये अफवा पसरवण्यात येत आहेत की ही योजना आता बंद केली जाणार आहे किंवा सरकारने तिला स्थगित केले आहे. काही शेतकरी सोशल मिडियावर किंवा स्थानिक ग्रुप्समध्ये अशी चर्चा करत आहेत की योजना बंद झाली आहे, त्यामुळे हप्ता मिळणार नाही.
हप्ता विलंब का?
शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न म्हणजे – विसावा हप्ता नेमका कधी येणार?
सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत तारीख घोषित करण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढत आहे.
अशा प्रकारचा विलंब असेल तर सरकारने कारण स्पष्ट करणे गरजेचे आहे, हप्ता यायला एक महिना लागेल, दोन महिने लागतील, तरीही अधिकृतपणे तारीख जाहीर करून स्पष्टता द्यायला हवी होती.
केवळ सावधतेचा इशारा देऊन हप्त्याबाबत मौन बाळगणे हे योग्य नाही असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.
नमस्कार मित्रांनो सबंध देशभरातील करोडो शेतकरी पीएम किसानचा पुढील अर्थात विसावा
हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत असतानाच केंद्र शासनाच्या माध्यमातून मात्र या
योजनेच्या संदर्भातील एक सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि याच्या
संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम किसान
योजनेच्या कालावधीनुसार पीएम किसानचा विसावा हप्ता हा साधारणपणे जून किंवा जुलै 2025 या महिन्यामध्ये वितरित होणं गरजेचं होतं परंतु आता जुलै
महिना संपत आला तरी या योजनेच्या हप्त्याची
तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आणि याच्याचमुळे प्रसार माध्यमांच्या
माध्यमातून गेल्या महिनाभरापासून ही योजना बंद झालेली आहे.
शासनाच्या
माध्यमातून ही योजना बंद करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या विविध अफवा उठवण्यात
आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा हा आता वितरित न होण्यामुळे किंवा
शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील अपडेट न दिल्यामुळे ही योजना बंद केली
जाणार आहे का ही योजना बंद केली का अशा प्रकारच्या विचारणा केल्या जात आहेत
याच्या अंतर्गत
आपल्याला हप्ता येण्यासाठी केवायसी करायला सुरू आहे याच्या अंतर्गत नवीन अप्लिकेशन आले असं सांगून आणखीन फेक अप्लिकेशन
आणण्यात आलेली आहेत शेतकऱ्यांची त्याच्या माध्यमातून माहिती गोळा केली जाते बँकेचे
अकाउंट हॅक केले जात आहेत असेही काही प्रकार घडत आहेत आणि याच पार्श्वती
शेतकऱ्यांना अद्याप हप्ता तर मिळालेला नाही शेतकरी प्रतीक्ष आहेत
याच्या
संदर्भातील विविध अफवा येत आहेत आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट देखील केली
जात आहे या पार्श्वती केंद्र शासनाच्या माध्यमातून एक इशारा या ठिकाणी निर्गमित
करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून
फक्त आणि फक्त Pmkisangov.in या संखेत स्थळावरूनच पीएम किसानच्या संदर्भातील अधिकृत
अपडेट दिल जाईल किंवा आपल्याला अधिकृत अपडेट जर हव असेल तर Pmkisangov.in या पीएम किसानच्या
वेबसाईटवरून किंवा पीएम किसानचा अधिकृत अस जे काही ट्विटर हँडल आहे या ट्विटर
हॅडल वरूनच दिली जाईल अशा प्रकारची माहिती त्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे
त्याच्यामुळे
तुम्हाला केवायसी करायची असेल किंवा तुम्हाला इतर काही नवीन अपडेट असतील किंवा त्याच्या
संदर्भातील महत्त्वाची काही माहिती असेल हप्त्याच्या संदर्भातील माहिती असेल ही
फक्त आणि फक्त या दोन पोर्टलच्या माध्यमातूनच घेण्यात यावी अशा प्रकारच्या
सूचना याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत परंतु मित्रांनो या सर्व बाबी
घडण्याच जे काही महत्त्वाचं असं कारण आहे ते म्हणजे पीएम किसानच्या हप्ता
वितरणाच्या तारखेच्या संदर्भातील हप्त्याच्या वितरणाला विलंब जर होत असेल तर तो का
होत आहे
याच्या संदर्भात
स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं हप्ता वितरित करण्यासाठी महिना लागेल 15 दिवस लागतील दोन महिने
लागतील जी काही तारीख असेल ती तारीख जाहीर करणं गरजेचं होतं परंतु ती तारीख जाहीर
न करता त्याला होणारा विलंब समोर न आणता फक्त आणि फक्त अशा प्रकारचे इशारे देणं हे
देखील एक
ठिकाणी कुठेतरी न
पटण्यासारखं आहे
त्याच्यामुळे
शासनाच्या माध्यमातून दिलेला इशारा हा अतिशय महत्त्वाच आहे कारण मोठ्या प्रमाणात
शेतकऱ्यांची लूट या पीएम किसानच्या फेक प्लिकेशनच्या माध्यमातून केली जात होती
किंवा योजना बंद होणार आहे म्हणून मोठ्या प्रमाणात आपोआ पसरवल्या जात होत्या या
सर्वांवरती कुठेतरी शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल परंतु हा हप्ता येणार कधी हे
मात्र स्पष्ट न झाल्यामुळे मनातील संभ्रम मात्र कंटिन्यू राहणार आहे त्याच्यामुळे
शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर याची तारीख जाहीर करावी आणि योजना सुरू आहे अस
अपडेट कुठेतरी देणं गरजेचे आहे आणि
शासनाच्या
माध्यमातून ते लवकरात लवकर द्यावं हीच एक मापक अपेक्षा आहे तर मित्रांनो पीएम
किसानच्या हप्त्याच्या पूर्वी हे एक देण्यात आलेल महत्त्वाच अपडेट होत ज्याची
माहिती आजच्या blok post च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हप्त्याच्या
संदर्भातील किंवा इतर काही याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सर्वात
प्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह
धन्यवाद
निष्कर्ष
पीएम किसान योजनेचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही हे खरे आहे, पण योजना बंद झालेली नाही. फेक वेबसाईट्स, अॅप्स आणि अफवांपासून सावध राहा. फक्त अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्सवरच विश्वास ठेवा.
सरकारनेही योजनेच्या स्थितीबाबत पारदर्शकता ठेवत लवकरात लवकर तारीख जाहीर करावी, हीच सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.