Central Bank of India Apprentice Bharti 2025 मध्ये तब्बल 4500 पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि इतर सविस्तर माहिती खाली दिली आहे.
महत्त्वाची माहिती (Highlight):
Central Bank of India Apprentice Bharti 2025 पात्रता (Eligibility):
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate) उत्तीर्ण
वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे (श्रेणी नुसार सूट लागू)
अर्ज प्रक्रिया (How to Apply):
-
संस्था: सेंट्रल बँक ऑफ इंडिया
-
एकूण जागा: 4500
-
पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
-
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
-
अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 jun 2025
-
अंतिम तारीख: 25 jun 2025
अधिकृत वेबसाइटवर जा – www.centralbankofindia.co.in
Recruitment / Career सेक्शनमध्ये जा
संबंधित भरती जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
अर्जाची छपाई सुरक्षित ठेवा
चयन प्रक्रिया (Selection Process):
-
ऑनलाईन परीक्षा (Online Exam)
-
इंटरव्ह्यू / मुलाखत
-
दस्तऐवज पडताळणी
नवीन अपडेट्स व भरती सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा!
