महाडीबीटी कडबाकुट्टी यंत्रासाठी अनुदान योजना 2025: पात्रता, लाभ व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
कृषीक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक आधुनिक यंत्रसामग्री योजना सुरु केल्या आहेत. यामधीलच एक महत्वाची योजना म्हणजे “कडबाकुट्टी यंत्रासाठी अनुदान योजना”, जी Mahadbt पोर्टल द्वारे उपलब्ध आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी (fodder cutter) यंत्रावर सरकारी अनुदान मिळते. योजनेचे उद्दिष्ट काय आहे? या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कडबाकुट्टी यंत्र उपलब्ध करून देऊन जनावरांच्या खाद्याची … Read more