DMER Bharti 2025: Apply Online for 1107 Medical Posts in Maharashtra

DMER Bharti 2025: Apply Online for 1107 Medical Posts in Maharashtra

Introduction

नमस्कार मित्रांनो!

तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER), महाराष्ट्रात 2025 मध्ये एक मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1107 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. जर तुम्ही मेडिकल, नर्सिंग किंवा पॅरामेडिकल क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकते.चला तर जाणून घेऊया या भरतीबद्दल सविस्तर माहिती…

DMER Bharti 2025 Overview

  • भरतीचे नाव: DMER Maharashtra Recruitment 2025
  • विभाग: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER), महाराष्ट्र
  • एकूण जागा: 1107
  • भरती प्रक्रिया: ऑनलाईन अर्ज व परीक्षा/इंटरव्ह्यू
  • अर्ज सुरु
  • शेवटची तारीख:  09 जुलै 2025 (11:55 PM)
  • अधिकृत वेबसाइट: www.dmer.org

पद क्र.

10 

11

12

13

14

15

16

17

पदाचे नाव

ग्रंथपाल

आहारतज्ञ

समाजसेवा अधिक्षक(वैद्यकीय)

भौतिकोपचार तज्ञ

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

ईसीजी तंत्रज्ञ

क्ष किरण तंत्रज्ञ

सहायक ग्रंथपाल

औषधनिर्माता

दंत तंत्रज्ञ

प्रयोगशाळा सहायक

क्ष किरण सहायक

ग्रंथालय सहायक

प्रलेखाकार /ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्/कॅटलॉगर

 वाहन चालक

उच्च श्रेणी लघुलेखक

निम्न श्रेणी लघुलेखक

पद संख्या

05

18

135

17

181

84

94

17

207

09

170

35

13

36

37

12

37

फी संरचना (Application Fees)

  • सामान्य प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹900/-

शैक्षणिक पात्रता: (How to Apply Online)

  1. पद क्र.1:कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
  2. पद क्र.2:BSc (Home Science) किंवा समतुल्य
  3. पद क्र.3:MSW
  4. पद क्र.4:(i) 12वी उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी पदवी
  5. पद क्र.5:प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये Sc  किंवा  B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  6. पद क्र.6:Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
  7. पद क्र.7:रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  8. पद क्र.8:कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
  9. पद क्र.9:(i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm
  10. पद क्र.10:(i) 12वी उत्तीर्ण  (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
  11. पद क्र.11:प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये Sc  किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  12. पद क्र.12:रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  13. पद क्र.13:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  14. पद क्र.14:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  15. पद क्र.15:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
  17. पद क्र.17:(i) 10वी उत्तीर्ण  (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

टीप:

  • अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात नीट वाचावी.
  • योग्य दस्तऐवजांची तयारी ठेवा – फोटो, सही, शिक्षण प्रमाणपत्र, ओळखपत्र.
  • SC/ST/OBC/EWS आरक्षण नियम लागू असतील.
  • नवीन माहिती साठी  Sarkariyojana.stroe  

निष्कर्ष (Conclusion)

मित्रांनो, DMER भरती 2025 ही तुमचं स्वप्न सत्यात उतरवणारी सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर वेळ न दवडता अर्ज करा. अशा संधी बारंवार येत नाहीत!

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGL भरती 2025: नवीन जाहिरात, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGL

SSC CGL भरती 2025 ची मोठी संधी!

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC ने CGL (Combined Graduate Level) परीक्षा 2025 साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतातील विविध मंत्रालये, विभाग आणि सरकारी कार्यालयांमध्ये गट ‘B’ आणि गट ‘C’ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते.

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये आपण SSC CGL भरती 2025 बद्दल सर्व महत्वाची माहिती पाहणार आहोत:

SSC CGL भरती 2025 — महत्वाच्या तारखा

तपशीलतारीख
जाहिरात प्रसिद्ध10 जून 2025
ऑनलाईन अर्ज सुरु10 जून 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख04 जुलै 2025
परीक्षा दिनांक (Tier-1)ऑगस्ट 2025
परीक्षा दिनांक (Tier-2)डिसेंबर 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGL भरती शैक्षणिक पात्रता

  1. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी
  2. स्टॅटिस्सहटल इन्व्हहसॱटऀगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी
  3. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGL भरती वयोमर्यादा

  • 20 ते 30 वर्षे (आराखड्यानुसार आरक्षण व वयोमर्यादा सवलत लागू).

SSC CGL अर्ज कसा करावा?

चरण 1: अधिकृत वेबसाइटवर जा

👉 https://ssc.nic.in

चरण 2: नवीन वापरकर्ता नोंदणी करा

  • नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल क्रमांक यांची नोंदणी करा.

चरण 3: लॉगिन करून अर्ज भरा

  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरा.

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, सही, इ.)

चरण 4: अर्ज शुल्क भरा

  • सामान्य / OBC: ₹100

  • SC/ST/महिला/PWD: शुल्क नाही

चरण 5: अर्ज सादर करा आणि प्रिंट काढा

परीक्षा पद्धती

Tier-1 (CBT)

  • सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती

  • सामान्य ज्ञान

  • संख्यात्मक योग्यता

  • इंग्रजी भाषा

Tier-2 (CBT)

  • पेपर-I: सामान्य अभ्यास आणि संख्यात्मक योग्यता

  • पेपर-II: इंग्रजी भाषा व समज

Central Bank of India Apprentice Bharti 2025: 4500 पदांसाठी मोठी संधी!

Central Bank of India Apprentice Bharti 2025

Central Bank of India Apprentice Bharti 2025 मध्ये तब्बल 4500 पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि इतर सविस्तर माहिती खाली दिली आहे.

महत्त्वाची माहिती (Highlight):

Central Bank of India Apprentice Bharti 2025 पात्रता (Eligibility):

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate) उत्तीर्ण

  • वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे (श्रेणी नुसार सूट लागू)

अर्ज प्रक्रिया (How to Apply):

  • संस्था: सेंट्रल बँक ऑफ इंडिया

  • एकूण जागा: 4500

  • पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)

  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 jun 2025

  • अंतिम तारीख: 25 jun 2025

  • अधिकृत वेबसाइटवर जा – www.centralbankofindia.co.in

  • Recruitment / Career सेक्शनमध्ये जा

  • संबंधित भरती जाहिरात वाचा

  • ऑनलाईन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • अर्जाची छपाई सुरक्षित ठेवा

चयन प्रक्रिया (Selection Process):

  • ऑनलाईन परीक्षा (Online Exam)

  • इंटरव्ह्यू / मुलाखत

  • दस्तऐवज पडताळणी

नवीन अपडेट्स व भरती सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा!

Central Bank of India Apprentice Bharti 2025

SSC Stenographer Bharti 2025: स्टेनोग्राफर पदासाठी संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

SSC Stenographer Bharti 2025

SSC Stenographer Bharti 2025 अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग, व कार्यालयांमध्ये स्टेनोग्राफर (Grade C आणि D) पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती दहावी-पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. या ब्लॉगमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि महत्वाच्या तारखा जाणून घेणार आहोत.

भरतीचा आढावा (Overview)

  • भरतीचे नाव: SSC Stenographer Bharti 2025

  • पदाचे नाव: Stenographer Grade C आणि Grade D

  • भरती करणारी संस्था: Staff Selection Commission (SSC)

  • एकूण पदसंख्या: अद्याप घोषित होणे बाकी

  • अर्जाची पद्धत: Online

  • अधिकृत वेबसाईट: https://ssc.nic.in

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर SSC मार्फत 2423 पदांसाठीची ही संधी नक्कीच सोडू नका. योग्य अभ्यास, वेळेवर अर्ज आणि तयारीमुळे तुम्ही हक्काची सरकारी नोकरी मिळवू शकता

महत्वाच्या तारखा (Important Dates)

घटना तारीख (अपेक्षित)
जाहिरात प्रसिद्ध जून 2025 
ऑनलाईन अर्ज सुरू 7 जून 2025 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2025
परीक्षेची तारीख 06 ते 18ऑगस्ट  2025

पात्रता निकष (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवारांनी किमान १२वी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा:

  • Grade C: 18 ते 30 वर्षे

  • Grade D: 18 ते 27 वर्षे

  • SC/ST/OBC/PH/Ex-Servicemen साठी शासनमान्य सूट आहे.

अर्ज प्रक्रिया (How to Apply Online)

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://ssc.nic.in

  • “Stenographer Grade C & D Examination 2025” या लिंकवर क्लिक करा

  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • शुल्क भरून अर्ज सबमिट करा

  • अर्जाची प्रिंट घेऊन ठेवा

परीक्षा शुल्क (Application Fees)

  • सामान्य/OBC: ₹100/-

  • SC/ST/PWD/महिला उमेदवार: शुल्क माफ

परीक्षा पद्धती (Selection Process)

  1. CBT (Computer Based Test):

    • सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषेचा ज्ञान, सामान्य जागरूकता

  2. Skill Test:

    • स्टेनोग्राफी स्किल टेस्ट (Dictation आणि Transcription)

.

अभ्यासक्रम (Syllabus Highlights)

  • General Intelligence & Reasoning

  • General Awareness

  • English Language & Comprehension

(तपशीलवार अभ्यासक्रम लवकरच SSC च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.)

महत्वाचे दस्तऐवज (Required Documents)

  • १२वी चे प्रमाणपत्र

  • ओळखपत्र (Aadhaar, PAN, इ.)

  • पासपोर्ट साइज फोटो

  • स्वाक्षरी

  • जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

निष्कर्ष

SSC Stenographer Bharti 2025 ही एक उत्तम संधी आहे ज्यांना सरकारी नोकरीची इच्छा आहे. अर्ज प्रक्रिया अगदी सोपी असून, तयारीला लागण्याची हीच योग्य वेळ आहे. अधिक माहितीसाठी नियमितपणे https://ssc.nic.in वेबसाईट पाहत राहा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती – संपूर्ण माहिती

स्टाफ सिलेक्शन कमिशन

भूमिका (Introduction)

केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 2423 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती विविध मंत्रालये, विभाग आणि सरकारी कार्यालयांमध्ये होणार आहे.

महत्वाच्या बाबी (Key Highlights)

भरतीचे नाव: SSC Selection Posts XIII Exam 2025

एकूण पदे: 2423

अर्ज प्रक्रिया सुरू: जून 2025 पासून

शेवटची तारीख: जून  2025 (अधिकृत अधिसूचनेनुसार)

नोकरीचा प्रकार: केंद्र सरकारी

स्थान: संपूर्ण भारतात

अधिकृत संकेतस्थळ: ssc.nic.in

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर SSC मार्फत 2423 पदांसाठीची ही संधी नक्कीच सोडू नका. योग्य अभ्यास, वेळेवर अर्ज आणि तयारीमुळे तुम्ही हक्काची सरकारी नोकरी मिळवू शकता

पदांचे तपशील (Post Details)

  1. कॅन्टीन अटेंडंट

  2. फ्युमिगेशन असिस्टंट

  3. ज्युनियर इंजिनिअर

  4. सिनियर सायंटिफिक असिस्टंट

  5. टेक्निकल सुपरिटेंडेंट

  6. गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर

  7. मॅनेजर कम अकाउंटंट

  8. फायरमन

  9. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर

  10. टेक्निकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता (Eligibility)

न्यूनतम शिक्षण: 10वी / 12वी / Any Graduate (पदावर अवलंबून)

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे (आरक्षणानुसार सूट लागू)

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (How to Apply)

  1. अधिकृत संकेतस्थळ ssc.nic.in वर जा
  2. “Apply” सेक्शनमध्ये संबंधित परीक्षेची निवड करा 
  3. नवीन यूजर असल्यास नोंदणी कराअर्ज भरा, 
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. फी भरा आणि सबमिट करा
  6. अर्जाची प्रिंट घेणे विसरू नका

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • प्रिलिम परीक्षा (Tier 1)

  • मुख्य परीक्षा (Tier 2)

  • टायपिंग/स्किल टेस्ट (काही पदांसाठी)

  • दस्तऐवज पडताळणी आणि अंतिम निवड

महत्त्वाच्या लिंक (Important Links)

  • अधिकृत अधिसूचना (PDF) – [डाउनलोड करा]

  • अर्ज करण्याची लिंक – इथे क्लिक करा

  • अभ्यासक्रम PDF – [डाउनलोड करा]

स्टाफ सिलेक्शन कमिशन

सामान्य प्रश्न (FAQs)

उत्तर: ही तारीख अधिकृत अधिसूचनेनुसार जुलै 2025 पर्यंत असू शकते.

उत्तर: MTS, LDC यासारख्या पदांसाठी 10वी किंवा 12वी पुरेसे आहे.

उत्तर: SSC च्या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन

निष्कर्ष (Conclusion)

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर SSC मार्फत 2423 पदांसाठीची ही संधी नक्कीच सोडू नका. योग्य अभ्यास, वेळेवर अर्ज आणि तयारीमुळे तुम्ही हक्काची सरकारी नोकरी मिळवू शकता