बांधकाम कामगार योजना Update
राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना Mahabocw अर्थात महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जातो आणि याच्यामधील महत्त्वाची अशी योजना म्हणजे बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटप याच बरोबर सेफ्टी किटची वाटप आणि मित्रांनो या दोन्ही योजनामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून आज 18 जून 2025 रोजी दोन महत्त्वाचे असे GR निर्गमित करून घरगुती भांड्यांचा संच वाटप करण्यात येणार आहे.
मित्रांनो या योजनेच्या अटीशरतीमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे सक्रिय नोंदणी असलेले जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज केलेला असणं गरजेच आहे आणि असा अर्ज केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना Essential Kit अर्थात भांड्यांचा संच पुरवला जाणार आहे. याच्यामध्ये काय काय दिलं जाणार आहे 1) पत्र्याची पेटी 2) याच्यामध्ये प्लास्टिकची चटई 3) धान्य साठवण कोटी 25 किलो ची याच्यानंतर 4) धान्य साठवण कोटी 22 किलो ची याच्यानंतर 5) बेडशीट याच्यानंतर 6) चादर 7) ब्लँकेट 8) साखर ठेवण्यासाठीचा एक किलोचा डब्बा याच्यानंतर पुढे चहा पावडर ठेवण्यासाठीचा 500 ग्राम चा डब्बा याच्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर वॉटर प्युरिफायर 18 लिटर कॅपॅसिटी अशा प्रकारचा हा संच या ठिकाणी केला जाणार आहे.
पाण्याची बाटली स्टीलचा जेवणाचा डब्बा आणि सोलर वरती चालणारी टॉर्च आणि ट्रॅव्ल किट बॅग अर्थात प्रवासी बॅग अशा प्रकारच्या बाबी त्याच्या अंतर्गत समाविष्ट केलेल्या असणार आहेत आणि अशा प्रकारच्या या बाबीसह जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार या किटची मागणी करतील अशा लाभार्थ्यांना ही सेफ्टी किट आणि ही जी काही Essential Kit किट आहे या Essential Kit चा पुरवठा केला जाणार आहे.
नोंदणीकृत सक्रिय जीवन बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्यासाठी इ निविदा काढली जाईल. पूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की हे भांड्याचा संच देण्यासाठी इनिविदा प्रक्रिया काढण्यात आलेली होती आणि अशाच प्रकारची इनिविदा प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांना भांड्याचा संच दिला जाणार आहे याच्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या अशा अटी शरती ज्या आहेत.
या जीआर सोबत देण्यात आलेले आहेत मित्रांनो याचबरोबर बांधकाम कामगारांना जी सेफ्टी किट दिली जाते या सेफ्टी किट मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहे त्याच्या संदर्भातील एक सुद्धा GR आज निर्गमित करण्यात आलेला आहे 18 जून 2025 चा हा GR आपण शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता याच्यासाठी सुद्धा बांधकाम कामगारांना अर्ज करावा लागणार आहे. पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या सुरक्षा संचामध्ये सुरक्षा हारनेस बेड सेफ्टी हारनेस बेड सुरक्षा बूट कानासाठी एअर प्लग मुखपट्टी मास्क रिफ्लेक्टिव् जॅकेट हेल्मेट सुरक्षा हात मोज सेफ्टी ग्लाऊज गॉगल मच्छरदाणी सुद्धा या जीआर सोबत देण्यात आलेले आहेत.
. मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिल होत भांड्याचा वाटप वगैरे वगैरे केल जात होत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून आलेला होता आणि आता याच्यामध्ये मागणी त्याच्यामध्ये काही समाविष्ट बाबी ऍड करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
1 thought on “बांधकाम कामगार योजना Update 2025 काय आहे नवीन अपडेट ते लगेच जाणून घ्या.”