MAHABOCW मार्फत मोफत भांडी वाटप योजना 2025

योजना विषयी थोडक्यात माहिती:

महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी MAHABOCW (महाबिओसीड) मंडळाच्या वतीने मोफत गृहोपयोगी भांडी वाटप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

MAHABOCW अर्थात महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडे सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या माध्यमातून मोफत गृहोपयोगी भांड्याचा संच वाटप केला जातो भांडी दिली जातात मित्रांनो याच्यासाठी राज्यामध्ये जवळजवळ पाच लाख भांडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी मंजुरी देण्यात आलेली होती

आणि याच्याच अंतर्गत आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतले होते की बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या माध्यमातून या भांडी वाटपासाठी आपली नोंदणी करून याच्यासाठी साठी अर्ज करून या भांडी वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला होता परंतु याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात भांडी वाटपाची नोंदणी झाल्यामुळे किंवा लाभार्थ्यांना देण्यासाठी भांड्याचे संच उपलब्ध नसल्यामुळे या भांडी वाटपाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता.

नवीन जीआर नुसार याच्यामध्ये काही भांड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानुसार आता नवीन नोंदणी केली जात आहे आणि ऑनलाईन पद्धतीने सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या माध्यमातून या गृहोपयोगी संचाची मागणी केल्यानंतर त्या बांधकाम कामगाराला हा गृहोपयोगी भांड्याचा संच दिला जात आहे आणि मित्रांनो याच्यासाठी असलेल संकेत स्थळ हे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे.

MAHABOCW.in  या संखेत स्थळाच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांना या भांडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी आपला अर्ज करता येणार आहे. याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ब्लॉग पोस्ट मध्ये लिंक देण्यात आलेली आहे MAHABOCW. In  या लिंक वरून तुम्ही या भांडी वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेबसाईटवरती डायरेक्टली येऊन आपली नोंदणी करू शकता     

या साईडवरती आल्यानंतर आपण पाहू शकता जर आपण यापूर्वी अपॉईटमेंट घेतली असेल तर येथे क्लिक करून आपण याची प्रिंट काढू शकता आणि नसेल तर आपला नोंडणी क्रमांक टाकून याच्यामध्ये नोंडणी करू शकता. नोंडणी क्रमांक टाकल्याबरोबर आपण जर भांडी यापूर्वी घेतलेली असेल तर आपल्याला याठिकाणी अर्ज करता येणार नाही त्याबद्दलची याठिकाणी ऑप्शन दाखवली जाणार आहे. 

MAHABOCW मार्फत मोफत भांडी वाटप योजना 2025

आणि जर आपण यापूर्वी अपॉईमेंट घेतली असेल तर नोंदणी क्रमांक टाकून आणि नोंदणीची दिनांक टाकून त्याची प्रिंट काढू शकता. आता जर आपण नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला मात्र या ठिकाणी नोंदणी करावी लागणार आहे यापूर्वी जर भांडे वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला नसेल तर नोंदणी क्रमांक टाकल्याबरोबर आपला नोंदणीचा दिनांक नुतनीचा दिनांक मोबाईल नंबर आधार नंबर लाभार्थ्याचे जे बांधकाम कामगाराचा पहिलं नाव वडिलाच नाव आडनाव हे सर्व माहिती याठिकाणी दाखवली जाणार आहे

लाभार्थ्याची त्या अर्जदाराची जन्मतारीख याठिकाणी दाखवली जाणार आहे वय याठिकाणी दाखवल जाणार आहे आणि याच्यामधून आपल्याला निवडायच ते म्हणजे शिबिर आता शिबिरामध्ये आपण पाहू शकता त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असलेली जे काही शिबिर असतील त्याची गावाची नाव याठिकाणी दाखवली जातील याच्यामधून ज्या शिबिराच्या अंतर्गत आपल्याला भांडे वाटपाचा लाभ घ्यायचा आहे

त्या शिबिराच त्या गावाच नाव आपल्याला याठिकाणी निवडायचे गावाच नाव निवडल्यानंतर आपल्याला याठिकाणी अपॉईटमेंट डेट निवडायची ज्या तारखेला आपण कागदपत्रासह त्या ठिकाणी भेटणार आहोत ती डेट आपल्याला याठिकाणी निवडाव लागणार आहे.

अपॉईटमेंट डेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली कॅलेंडर दाखवल जाईल. याच्यामध्ये ऑगस्ट असेल किंवा जे काही सुट्टीचे दिवस असतील ते लाल दाखवलेले आहेत. लाल तारीख सोडून आपण कुठलीही तारीख याच्यामध्ये निवडू शकता. याच्यामध्ये जी तारीख आपल्याला निवडायची तारीख निवडायची आहे याच्यानंतर सोया याच्यानंतर आपल्याला अपॉईमेंटवर प्रिंट करावरती क्लिक करायच अपॉईमेंट प्रिंट करावरती क्लिक केल्याबरोबर आपली जी काही अपॉईमेंट आहे सक्सेसफुली सेवह होणार आहे सेव्ह झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढण्यासाठी या ठिकाणी दाखवल जाणार आहे

आपण केलेला नोंडणी क्रमांक त्याची तारीख याच्यामधून आपल्याला किती भांडी मिळणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या ठिकाणी ती भांडी दिली जाणार आहेत त्या शिबिराचा पत्ता आपल्याला याठिकाणी पूर्णपणे दिलेला आहे आणि त्या तारखेला हा अर्ज आणि इतर जे काही आपले सक्रिय नोंदणीच्या संदर्भातील कागदपत्र असतील किंवा आपल हे जे कार्ड वगैरे असेल ते घेऊन आधार कार्ड घेऊन

AHABOCW अर्ज

  • वेबसाइट: https://www.mahabocw.in

  • “गृहोपयोगी भांडी वाटप योजना” लिंकवर क्लिक करा

  • नोंदणी क्रमांक टाका किंवा नवीन अर्ज करा

  • जिल्हा व शिबिर निवडा

  • अपॉईंटमेंट डेट निवडा

  • अर्जाची प्रिंट काढा

  • अपॉईंटमेंट दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहा

  • सरकारी योजना – https://sarkariyojana.store/

Leave a Comment