संजय गांधी निराधार & श्रावण बाळ निराधार योजना च्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुश खबर 2025

संजय गांधी निराधार योजना व इतर सहाय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा – ६३३ कोटी निधी मंजूर

नमस्कार मित्रांनो,
राज्य शासनाच्या माध्यमातून आज २२ ऑगस्ट २०२५ रोजी विविध विशेष सहाय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे.

कोणत्या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना फायदा?

किती निधी मंजूर झाला आहे?

राज्य शासनाने ६३३ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यात वितरित करण्यासाठी मंजूर केला आहे.

मानधन वितरणाची प्रक्रिया

  • ऑगस्ट २०२५ महिन्याचं मानधन काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेलं नव्हतं.

  • आता अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट + सप्टेंबर या दोन महिन्यांचं मानधन एकत्रितपणे डीबीटीद्वारे खात्यावर जमा होणार आहे.

  • यामुळे जवळपास ३९ लाख लाभार्थ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.

यामुळे काय फायदा होणार?

  • गणपतीपूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यावर मानधन जमा होणार असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळेल.

  • अनेक महिने प्रलंबित असलेली रक्कम आता थेट खात्यावर आल्याने कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

  • सरकारी योजना – https://sarkariyojana.store/

  • सरकारी योजना G R – https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

 राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध विशेष सहाय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे.

आज 22 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृदापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा विविध सहाय योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे अनुदानाच वितरण करण्यासाठी आज 633 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

ज्याच्यामुळे या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटी द्वारे मानधन वितरित केल जाणार आहे. मित्रांनो डिसेंबर 2024 पासून राज्यातील विविध विशेष सहाय्य योजनातील लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे मानधनाच वितरण केल जात आहे आणि याच्याच अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या मानधनाची वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून आता या लाभार्थ्यांच सप्टेंबर महिन्याच मानधन अर्थसाहाय्य वितरण करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले आहे

जे काही एक सेपरेट खात आहे या खात्यामध्ये निती वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून या विविध योजनांसाठी तरतुदीत करण्यात आलेल्या निधीपैकी 633 कोटी जवळजवळ 39 लाख रुपयाचा निधी हा या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच मानधन देखील वितरित केल जाणार आहे

ज्या लाभार्थ्यांच ऑगस्ट महिन्याच मानधन आलेल नाही अशा लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्याच करण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले आहे जे काही एक सेपरेट खात आहे या खात्यामध्ये निती वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून या विविध योजनांसाठी तरतुदीत करण्यात आलेल्या निधीपैकी 633 कोटी जवळजवळ 39 लाख रुपयाचा निधी हा या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे

ज्याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच मानधन देखील वितरित केल जाणार आहे ज्या लाभार्थ्यांच ऑगस्ट महिन्याच मानधन आलेल नाही अशा लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्याच आणि सप्टेंबर महिन्याच असं ती ह000 रुपया मानधन आता त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे वितरित केल जाणार आहे.

यापूर्वीच राज्यशासनाच्या माध्यमातून जे काही राज्य कर्मचारी असतील अशा कर्मचाऱ्याच मानधन याचबरोबर जे काही विविध निवृत्ती वेतन योजनाचे लाभार्थी आहेत अशा निवृत्ती वेतनाच जे काही मानधन आहे हे गणपतीपूर्वीच वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्याचमध्ये आता या लाभार्थ्यांच सप्टेंबर महिन्याचं मानधन वितरण करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे या लाभार्थ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, शासनाने केलेली ही मोठी तरतूद नक्कीच लाखो लाभार्थ्यांसाठी दिलासादायक आहे. डीबीटीद्वारे थेट खात्यावर मानधन जमा झाल्याने पारदर्शकता वाढणार आहे आणि कोणत्याही विलंबाशिवाय लाभ मिळणार आहे.

Leave a Comment