PM Kisan चा हप्ता बंद झाला आहे का?शेतकऱ्यांनी काय करावं जाणून घ्या

PM Kisan चा हप्ता बंद झाला आहे का?

नमस्कार मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना परंतु या योजनामध्ये बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना गेला अर्थात विसावा हप्ता क्रेडिट झालेला नाही यापूर्वी सुद्धा काही लाभार्थ्यांचे हप्ते येणं बंद झाले आणि यास्तव अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेले आहेत की नेमका माझा हप्ता आला का नाही हप्ता का येत नाही

आणि याच्याबद्दल वारंवार विचारणा देखील केली जात आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये 2021 पासून मोठ्या प्रमाणा बोगस लाभार्थ्याचा प्रकार समोर आलेला होता याच्यासाठी चौकशी लागलेली होती मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी याठिकाणी पकडण्यात येत होते आणि यास्तव केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये काही परसेंट च्या प्रमाणामध्ये भौतिक पडताळणी अर्थात फिजिकल व्हेरिफिकेशन चालू करण्यात आलेल होत पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये 5% भौतिक तपासणी करण्यात आलेली होती.

याच्यानंतर पुन्हा 10 टक्के भौतिक तपासणी करण्यात आली आणि याच्यानंतर जे जे लाभार्थी या ठिकाणी पडताळणीसाठी चौकशीसाठी जे काही स्कुटणी केले जातील अशा लाभार्थ्यांची या ठिकाणी बहुतेक पडताळणी आता फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आलेले आहे.

राज्यामध्ये सुद्धा बरेच सारे असे लाभार्थी आहेत ज्यांची 1 फेब्रुवारी 2019 नंतरची त्यांच्या नावावरती जमीन आलेली आहे किंवा त्यांच्या नावावरून जमीन ही दुसऱ्या लाभार्थ्याच्या नावावरती गेलेली आहे. एक कुटुंब अर्थात पतीपत्नी किंवा 18 वर्षाखालील अविवाहित मूल अशी व्याख्या होते परंतु याच्यामध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी ज्याच्यामध्ये पती आणि पत्नी ही लाभार्थी आहे

अशा प्रकारचे सुद्धा काही प्रकार दिसून आलेले येत पतीची जमीन पत्नीच्या नावावरती ट्रान्सफर करून त्याच्या नावावरती अर्ज भरणं किंवा एखाद्या लाभार्थ्याच्या मयत मृत्यू झाल्यानंतर त्याची वारसा हक्कान दुसऱ्या लाभार्थ्याच्या नावावरती जमीन जाणं परंतु मृत झालेल्या लाभार्थ्यांच्या नावावर देखील हफ्ते सुरू असणं किंवा बरेच सारे लाभार्थी मयत झालेले आहेत तर त्यांच्या नावावरून जमीन वारसाच्या नावावर ट्रान्सफर झालेली आहे

परंतु त्या मयत व्यक्तीला अद्याप ह्याते येत आहेत अशा अनेक प्रकार या ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि यास्त असे जे काही प्रकरण समोर येत आहेत किंवा अशी काही प्रकरण स्क्रुटणी अंतर्गत येत आहेत त्यांना भौतिक पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत अर्थी त्या लाभार्थ्याला आपली स्वतः स्वतःची त्याठिकाणी ओळख पटवायचे लाभार्थ्याला स्वतः त्याठिकाणी हाजर राहायचे आपला सातबारा आठ आता नवीन जर फार्मर आयडी जनरेट केलेला असेल तर फार्मर आयडी अशा प्रकारची काही कागदपत्र त्या ठिकाणी लागतील आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे आपला मोबाईल या ठिकाणी लागणार आहे

अशा प्रकारचे जे काही प्राथमिक बाबी आहेत अशा या प्रायमरी बाबीसह आपल्याला याठिकाणी आपल्या तलाठी कार्यालयामध्ये भेट द्यायचे गावामध्ये आता कृषी मित्र असतील किंवा इतर काही प्रकारामधून हे भौतिक पडताळणीचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज भरवून घेतले जातात त्याठिकाणी लाभार्थ्याचे कागदपत्र घेतले जातात ओळख पटवली जाते आणि याच्यानंतर लाभार्थ्याला पुढे हप्ते दिले जातात

बऱ्याच साऱ्या लाभार्थ्याला फार्म सेट लँड सीडिंग नो असा एरर येत होता तर लँड सीडिंग नो सुद्धा हा एक अर्थी या भौतिक पडताळणीचाच भाग आहे ज्या लाभार्थ्यांची भौतिक पडताळणी झालेली नव्हती अशा लाभार्थ्याला लँड सीडिंग नो अशा प्रकारचा एरर येत होता आता फार्मर आयडी मुळे तुमची लँड सीडिंग ऑलरेडी झालेली आहे

पीएम किसान सन्मान निधी हप्ता न येण्याची मुख्य कारणं

  • भौतिक पडताळणी (Physical Verification) सुरू असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे हप्ते थांबलेले आहेत.

  • फार्म सेट / लँड सीडिंग No Error – जमीन नोंदणी किंवा पडताळणी पूर्ण नसल्यामुळे हप्ता थांबतो.

  • बोगस लाभार्थी प्रकरणं

    • एकाच कुटुंबातून (पती–पत्नी) दोघांनी अर्ज केलेला.

    • मयत झालेल्या लाभार्थ्यांच्या नावावर अजूनही हप्ता येत असणं.

    • जमीन ट्रान्सफर झाल्यानंतरही जुना लाभार्थी चालू असणं.

  • जमीन 1 फेब्रुवारी 2019 नंतरच्या नावे नोंदवलेली असणं.

  • sarkari yojana – https://sarkariyojana.store/

  • https://pmkisan.gov.in/

शेतकऱ्यांनी काय करावं?

✔️ आपल्या गावातील कृषीमित्र, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याकडे चौकशी करा –

  • गावात आलेल्या भौतिक पडताळणीच्या यादीत आपलं नाव आहे का ते पहा.
    ✔️ नाव असेल तर –

  • आधार कार्ड

  • 7/12 (सातबारा) / 8 अ

  • फार्मर आयडी (जर जनरेट झालेला असेल)

  • मोबाईल नंबर
    घेऊन तलाठी कार्यालयात / कृषी विभागाकडे जाऊन पडताळणी करून घ्या.
    ✔️ नाव नसेल तर – काही प्रक्रिया नाही.
    ✔️ तरीही हप्ता येत नसेल तर –

  • आपल्या तहसील कार्यालयात तक्रार नोंदवा

  • किंवा पीएम किसानच्या ऑनलाईन चॅटबोर्ड / हेल्पलाईन वर तक्रार नोंदवता येते.

Leave a Comment