2023-24 चा थकीत पीक विमा लवकरच खात्यात जमा होणार! कृषि मंत्र्यांची मोठी घोषणा

नमस्कार शेतकरी बांधवांनो!

राज्यभरात अनेक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी अर्ज केले, विमा मंजूर झाला पण खात्यात पैसे जमा झाले नाहीत. अशाच हजारो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी कृषी विभागाकडून समोर आली आहे.

राज्यातील 2023-24 चा थकीत पीक विमा येत्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे.

2023-24 चा थकीत पीक विमा लवकरच खात्यात जमा होणार!

नमस्कार शेतकरी मित्रांनो विविध प्रकारच्या नैसर्गिक आपपतीमुळे बाधित झालेले शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशाच या शेतकऱ्यांचा थकेत असलेला पीक विमा कधी वितरित होणार हा एक शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा मोठा प्रश्न हाच प्रश्न आता कृषी विभागांना लोकप्रतिनिधीना देखील विचारला जात आहे आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा आता याच्यावरती आवाज उठवायला सुरुवात करण्यात आलेली आहे.

याचे पडसाद पावसाळी अधिवेशनामध्ये दिसून आलेलेत पडलेले आहेत आणि याच पार्श्वभवती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या पीक विम्याच वाटप होणार का? सध्या राज्यामध्ये पिकविच्या वाटपाची स्थिती काय? शेतकऱ्यांचा किती पीक विम्याच वाटप बाकी आहे आणि तो होणार का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि मित्रांनो याच प्रश्नाच्या उत्तरादाखल कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उर्वरित असलेला 2023 2024 चा पीक विमा हा येत्या 15 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार असल्याची माहिती दिलेली आहे.

तशा प्रकारची गवाही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये खरीप हंगाम असेल, रबी हंगाम असेल मंजूर असलेला पीक विमा मोठ्या प्रमाणात बाकी आहे ज्याच्यामध्ये खरीप हंगामाचे जवळजवळ 77 कोटी रुपयाची रक्कम ही अद्यापी शेतकऱ्यांना वितरित करणं बाकी आहे.

याचबरोबर रबी हंगाम 2023-24 चा सुद्धा जवळजवळ 262 कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणं बाकी आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एलबेजचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. काही क्लेमचाही पीक विमा होता. याच्यासाठी राज्यशासनाचा हप्त्याच वितरण देखील करण्यात आलेल आहे आणि हाच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करावा अशी मागणी होती आणि हा एकंदरीत 262 कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वितरण होणं बाकी आहे.

याचबरोबर खरीप हंगाम 2024 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित झालेले होते आणि अशा शेतकऱ्यांचा सुद्धा जवळजवळ 400 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप असल बाकी असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024 चा राज्य शासनाचा उर्वरित हिस्सा वितरित केल्यानंतरच हा बाकी असलेला पीक विमा वाटप केला जाईल अशा प्रकारची माहिती कंपन्यांच्या माध्यमातून दिली जात आहे

शेतकऱ्यांना विचारलेल्या प्रश्नामध्ये तीच माहिती दिली जात आहे कृषी विभागाला तीच माहिती दिली जात आहे लोकप्रतिनिधींना तीच माहिती दिली जाते आणि याच्याचमुळे राज्य शासनाचा उर्वरित असलेला 15 कोटी रुपयाचा जो काही शेवटचा हप्ता आहे हा हप्ता सुद्धा याच आठवड्यामध्ये वितरित केला जाईल अशा प्रकारची गवाही आता कृषि मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.  

याचबरोबर खरीप रबी हंगाम 2024/25 चा जवळजवळ 200 कोटी च्या आसपासचा 207 कोटी रुपयाचा हप्ता हा राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला वितरित करण्यात आलेल आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर आहेत याच काही वाटप सुरू करण्यात आलेल होतं आणि उर्वरित जे काही क्लेम मंजूर आहेत ते सुद्धा आता याच आठवड्यात एक दोन आठवड्यामध्ये वितरित केले जातील अशी शक्यता आहे.

एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024 चा राज्य शासनाचा उर्वरित 15 कोटी रुपयाचा हप्ता वितरित करण्यात आल्यानंतर साधारणपणे याच महिन्यामध्ये या 15 दिवसांमध्येच या शेतकऱ्यांचा थकीत असलेला पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे.

एकंदरीत आपण जर पाहिलं तर 1 जुलै पासून पीक विमा भरण्यासाठी सुरू झालेला आहे. परंतु शेतकऱ्यांना पूर्णपणे या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मनाव तसा प्रतिसाद मिळालेला नाही याच्यामध्ये जालना, बीड, परभणी हे जे काही जिल्हे सोडले ते इतर भागातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यापासून पाठ फिरवण्यात आलेली आहे.

त्याच्यामुळे साहजिकच आता शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी पूर्वीच्या पिकम्याच वितरण करणं गरजेच असणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता हे पिकम्याच वितरण करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा योजनेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये या उर्वरित हप्त्याचे वितरण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ते पीक विमाच वितरण केल जाईल मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचा असा अपडेट होत ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह

sarkariyojan.store

pmfby 

धन्यवाद

कोणकोणत्या हंगामांचा विमा बाकी आहे?

👉 खरीप हंगाम 2023 – सुमारे ₹77 कोटी
👉 रबी हंगाम 2023-24 – सुमारे ₹262 कोटी
👉 खरीप हंगाम 2024 – जवळपास ₹400 कोटी
👉 रबी/खरीप हंगाम 2024-25 – सुमारे ₹207 कोटी

कुल मिळून राज्यभरातील शेतकऱ्यांचा 1000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा पीक विमा अद्यापही वितरण प्रक्रियेत आहे.

निष्कर्ष

शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही खरीप किंवा रबी हंगाम 2023-24 साठी पीक विम्याचा दावा केला असेल आणि अजून रक्कम मिळाली नसेल, तर थोडा संयम ठेवा. पुढील 15 दिवसांमध्ये तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे, अशी ग्वाही कृषी विभागाकडून मिळाली आहे.

✅ पुढील माहिती आणि अपडेट्ससाठी आमच्याशी जोडलेले रहा.
शेती, विमा आणि सरकारी योजना संबंधित बातम्यांसाठी आमचा ब्लॉग वाचा!

FAQs

कृषी मंत्र्यांच्या मते, 15 दिवसांत खात्यात रक्कम जमा केली जाईल.

2023 खरीप, रबी हंगाम, आणि 2024 खरीप हंगामाचे पीक विमे अजून वितरण प्रक्रियेत आहेत.

राज्य शासनाचा शेवटचा हप्ता सुमारे ₹15 कोटी असून, तो लवकरच वितरित केला जाईल.

थकीत विम्यामुळे नाराजी आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी योजनेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

1 thought on “2023-24 चा थकीत पीक विमा लवकरच खात्यात जमा होणार! कृषि मंत्र्यांची मोठी घोषणा”

Leave a Comment