SSC CGL भरती 2025 ची मोठी संधी!
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC ने CGL (Combined Graduate Level) परीक्षा 2025 साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतातील विविध मंत्रालये, विभाग आणि सरकारी कार्यालयांमध्ये गट ‘B’ आणि गट ‘C’ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये आपण SSC CGL भरती 2025 बद्दल सर्व महत्वाची माहिती पाहणार आहोत:
SSC CGL भरती 2025 — महत्वाच्या तारखा
तपशील | तारीख |
---|---|
जाहिरात प्रसिद्ध | 10 जून 2025 |
ऑनलाईन अर्ज सुरु | 10 जून 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 04 जुलै 2025 |
परीक्षा दिनांक (Tier-1) | ऑगस्ट 2025 |
परीक्षा दिनांक (Tier-2) | डिसेंबर 2025 |
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGL भरती शैक्षणिक पात्रता
- ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी
- स्टॅटिस्सहटल इन्व्हहसॱटऀगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGL भरती वयोमर्यादा
20 ते 30 वर्षे (आराखड्यानुसार आरक्षण व वयोमर्यादा सवलत लागू).
SSC CGL अर्ज कसा करावा?
चरण 1: अधिकृत वेबसाइटवर जा
चरण 2: नवीन वापरकर्ता नोंदणी करा
-
नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल क्रमांक यांची नोंदणी करा.
चरण 3: लॉगिन करून अर्ज भरा
-
वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरा.
-
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, सही, इ.)
चरण 4: अर्ज शुल्क भरा
-
सामान्य / OBC: ₹100
-
SC/ST/महिला/PWD: शुल्क नाही
चरण 5: अर्ज सादर करा आणि प्रिंट काढा
परीक्षा पद्धती
Tier-1 (CBT)
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती
सामान्य ज्ञान
संख्यात्मक योग्यता
इंग्रजी भाषा
Tier-2 (CBT)
पेपर-I: सामान्य अभ्यास आणि संख्यात्मक योग्यता
पेपर-II: इंग्रजी भाषा व समज