मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा! 14,000 पेक्षा अधिक पुरुष लाभार्थी उघड

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा

नमस्कार मित्रांनो,

राज्यातील महिलांसाठी जाहीर झालेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” आता एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते. कारण, अलीकडील तपासणीत 14238 पुरुष लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. ही माहिती बाहेर येताच एकच खळबळ उडाली आहे आणि विरोधी पक्षांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा

नमस्कार मित्रांनो राज्यातील महिला लाभार्थ्यां करता राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जवळजवळ 14238 पुरुष लाभार्थी हे लाभार्थी म्हणून लाभ घेत असल्याच निदर्शनास आलेल आहे तशा प्रकारचा घोटाळा उघडकीला आणण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे पुन्हा एकदा या योजनेच्या विरोधात वातावरण निर्मिती व्हायला तयार झालेली आहे.

राज्यामध्ये योजनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे. या योजनेचा फेर पुनर्विचार व्हावा अशा प्रकारची मागणी देखील आता काही आर्थिक सल्लागाराच्या माध्यमातून केली जाते. विरोधी पक्षाच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील हे काही जे काही बोगस प्रकरण येत आहेत त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवायला सुरू करण्यात आलेली आहे

1 Sarkariyojana.store

2 ladki bahin yojana

लाडकी बहिण योजनेवर संकट? बोगस लाभार्थी प्रकरणामुळे चौकशी, टीका आणि संशयाचे सावट

मग पुन्हा एकदा योजनेची फेर पडताळणी होणार का याच्या अंतर्गत लाभार्थ्यांची चौकशी होणार का पुन्हा एकदा योजनेचे हफ्ते मिळण्यासाठी उशीर होणार का किंवा भविष्यात ही योजना बंद होणार का अशा प्रकारचे अनेक सारे प्रश्न या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेले आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर विविध विभागाचा जसे की आदिवासी विकास विभाग असेल किंवा इतर जे काही सामाजिक न्याय व विशेष साय विभाग असेल या विभागांचे निधी या योजनेसाठी वापरले जात आहेत

शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ओरड झालेली आहे की सर्व काही निधी हा लाडकी बहिण योजनेसाठी दिलेला आहे त्याच्यामुळे इतर योजना राबवल्या जात नाहीत गुत्तेदाराचे पैसे निघत नाहीत याच्यामुळे विरोधकाच्या माध्यमातून सुद्धा या योजनेवरती मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी केली जात आहे.

एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत अर्ज करत असताना मोठ्या प्रमाणात कमी कालावधीमध्ये अर्ज भरवून घेण्यात आलेले होते आणि या पार्श्वती पुन्हा एकदा याची पडताळणी सुरू करण्यात आलेली होती. परंतु सुरू करण्यात आलेल्या पडताळणीवरती मोठ्या प्रमाणात टीका झाल्यामुळे ही पडताळणी काही प्रमाणामध्ये शिथिल करण्यात आलेली होती.

परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरीही तपासणी चालू होती आधार असेल जसे की आपण यापूर्वी पाहिल होत की जवळजवळ 2200 पेक्षा जास्त महिला ज्या सरकारी कर्मचारी आहेत अशा या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतले असल्याच निदर्शनास आलेल होत आणि आता तर याच्यामध्ये पुरुष लाभार्थी सुद्धा लाभ घेत आहेत अशा प्रकारच निदर्शनास आणून देण्यात आलेल आहे.

मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत जे बोगस लाभार्थी सापडतील त्यांच्याकडून जी काही रक्कम असेल ती वसूल केली जाईल अस अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेल आहे.

🔹 "लाडकी बहिण" की "बोगस लाभार्थी"? योजनेभोवती वाद, राजकारण आणि चौकशीचा गुंता

जवळजवळ 41 कोटी पेक्षा जास्त रक्कम ही या लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेली आहे. आणि अशाच प्रकारे या लाभार्थ्या या योजनेमध्ये लाखो लाभार्थी अपात्र लाभार्थी असू शकतात. अशा प्रकारचे निकष सुद्धा लावले जात आहेत. परंतु मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येत आहेत आणि या पार्श्वभवती या योजनेची जी काही चौकशी असेल या योजनेची पडताळणी असेल ही काम शक्य होणार नाही

तर ही काम न शक्य होण्यामुळे ही जी काही पडताळणी आहे ती आता थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आलेली परंतु एकंदरीत राज्यामधील आपण जर वातावरण पाहिलं जसे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यात आला किंवा इतर जे काही अतिवृष्टी सारख्या जे काही नुकसान भरपाई दिल्या होत्या त्याच्यामध्ये कमी करण्यात आलं नमो शेतकरीचा अद्यापर्यंत हप्ता देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.

आदिवासी विकास विभागाचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आला सामाजिक न्यायविषय सहाय विभागाचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आला त्याच्यामुळे एकंदरीत या योजनेचा कुठेतरी फेर पुनर्विचार व्हावा अशा प्रकारची मागणी आता सर्व स्तरावरून होते. मित्रांनो आता हे सर्व सांगण्याच जे काही कारण आहे ते म्हणजे या योजनेची कुठेतरी पुढे जाऊन बंद होण्याची परिस्थिती निर्माण होते काय असे एक प्रश्न निर्माण झालाय. आपण पाहिलं होतं की एक रुपया मधील पीक विमा योजना ही एक चांगली योजना राबवली गेली होती.

परंतु या योजनेमध्ये पीक विमाचा घोटाळा नावाचे एक ग्रहण पुढे आलं आणि अक्षरशः त्या योजनेला बंद करावं लागलं. बऱ्याच साऱ्या अशा योजना येतात आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे घोटाळे उघड केले जातात. त्याच्यामध्ये गैर प्रकार होतात असं दाखवलं जातं त्याच्यामुळे काहीतरी आर्थिक बर्डन येत असं दाखवलं जातं आणि पुढे काही ना काही कारणं सांगून ती योजना बंद केली जाते

किंवा त्या योजनेमध्ये काहीतरी शिथिलता आणली जाते आणि असाच काहीतरी प्रकार आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबरोबर व्हायला सुरू झालाय जसे की बोगस लाभार्थी मिळून यायला लागलेत इतर विभागाचे निधी वापरणं सुरू झालेले आहे आणि आता याच्या विरोधात जर मोठ्या प्रमाणात आवाज उठवला गेला तर सरकारला आईतच पोलीत मिळू शकतं त्याच्यामुळे कुठेतरी प्रत्येक योजनेमध्ये आता आपण जर पाहिलं तर हे तरी काही 14000 15000 लाभार्थ्याचा विषय झाला अक्षरशः लाभार्थ्याचे आधार त्याची पुन्हा केवायसी आधार संलग्न बँक खात्यामध्येच अनुदानाचे वितरण असं सर्व असताना सुद्धा अतिवृष्टी अनुदानाचे जवळजवळ 35 कोटी रुपया पेक्षा जास्त रक्कम ही जालना जिल्ह्यामध्ये लाटण्यात आलेली आहे.

त्याच्यामुळे हे जे काही लाटन आहे हे जे काही घोटाळे आहेत हे प्रत्येक योजनेला लागलेले असतात. पीएम किसान मध्ये सुद्धा पाहिल होत आपण लाखो लाभार्थी त्याच्यामधून शोधून बाहेर काढण्यात आले परंतु हे लाभार्थी बोगस असल्यामुळे या योजना बंद करणं हे कुठेतरी मनाला पटण्यासारखं नाही कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये लाडकी बहीण आहे प्रत्येक सर्वसाधारण नागरिकाच्या घरामध्ये लाडकी बहिण आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा निधी हा रास्त आहे त्या महिलांना उपयोगी पडणार आहे

त्याच्यामुळे याच्या विरोधात आवाज उठवण्यापूर्वी विरोधकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्येक स्तरातील नागरिकांच्या माध्यमातून असेल विचार व्हायला विचार करणं गरजेचे आहे विचार व्हायला हवा कारण अतिशय महत्त्वाची अशी राबवली जाणारी ही योजना आहे

आपण जर पाहिलं तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी असतील जे काही अनिवार्य भत्ते असतील त्याच्यामध्ये वाढी होणाऱ्या तरतुदी असतील किंवा इतर अनेक सऱ्या योजनेसाठी लाखो करोडोचे खर्च केले जातात त्याच्यापुढे या योजनेचे जे बजेट आहे ते अतिशय मोठं बजेट नाही त्याच्यामुळे या योजनेमुळे हे बंद झालं त्या योजनेमुळे ते बंद झालं हे सांगणं फक्त  एक निवड भ्रामकपणा पसरवण असतं योजना अतिशय चांगले योजना अतिशय गरजेची आणि योजना अशीच सुरू रावी हीच एक माप अपेक्षा धन्यवाद

Leave a Comment