खरीप व रबी हंगाम पीक विमा वाटप 2024 अपडेट

पीक विमा वाटप 2024 अपडेट

नमस्कार मित्रांनो खरीप तसेच रबी हंगाम 2024 च्या पीक विमा वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाचे आणि आपल्याकडे उपलब्ध असलेले अपडेट आजच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे पीक विमा किती तारखेपासून मिळू शकतो

आणि पीक विमा जर मिळत नसेल तर तो न मिळण्याची काय कारण आहेत हे सर्व आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले आहेत की राज्यशासनाच्या माध्यमा मातून पीक विमा कंपन्याला आवश्यक असलेला जो निधी आहे हा निधी वितरित करण्यात आलेला होता ज्याच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 चा पीक विमा पूर्णपणे वाटप होण अपेक्षित होतं 1028 कोटी रुपयाचा निधी हा पिक विमा वाटपासाठी पिकमा कंपन्याला देण्यात आलेला होता

ज्याच्यामधून फक्त 400 कोटी रुपयाचा पीक विमा हा पिक विमा कंपन्यांना वाटप करायचं होत. मित्रांनो हा पिकमा मंजूर असताना शेतकऱ्यांना त्याच कॅल्क्युलेशन दाखवला जात असताना निधी मिळालेला असताना सुद्धा पिकमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा्याच वाटप करण्यात आलेलं नव्हतं. कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून पिकमा 31 जुलै पूर्वीच वाटप केला जाईल अशा प्रकारची गवाही देण्यात आलेली होती

तरी सुद्धा या पिकुमा कंपनीच्या माध्यमातून पिकमाच वितरण केल जात नव्हत आणि अखेर याच मंजूर असलेल्या निधीच्या माध्यमातून आता ज्या शेतकऱ्यांचा खरीपाचा पीक विमा मंजूर आहे जो बाकी आहे असा पीक विमा वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा बाकी आहे

अशा शेतकऱ्यांचा पीक विमा मिळणार आहे याच्यामध्ये मधील ईल्ड बेजचा पीक विमा हा पुन्हा एकदा पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून पाठीमागे ठेवला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त रबी हंगामाचा सुद्धा पीक विमा मंजूर आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पिकमा्याच वितरण झालेल आहे

आता या रबीच्या पिकम्याच्या मंजूर असलेल्या रकमा याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांचे जे क्लेम आहेत त्या क्लेमच्या रकमा सुद्धा ते शेतकऱ्यांना वाटप केल्या जाणार आहेत. मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये 279 कोटीच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांना पिक विम्याच्या वितरणापोटी मंजूर करण्यात आलेली होती आणि याच्यापैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा देखील वितरण करण्यात आलेला होता.

याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 73,718 शेतकऱ्यांचा खरीप 2024 चा मंजूर असलेला पिक विमा अद्याप वाटप करण्यात आलेला नव्हता. त्या शेतकऱ्यांना आपल्या क्लेमचे आपल्या पोस्ट हार्वेजचे आपल्या इलवेजचे जे काही मंजूर रक्कम आहे त्या त्या ठिकाणी दाखवत होत्या परंतु अद्याप त्याच वितरण करण्यात आलेल होत अशा या पीक विम्याच साधारणपणे 11 ऑगस्ट पासून पिकमा कंपनीच्या माध्यमातून 8 ऑगस्ट पासूनच हा पीक विमा वाटप करायला सुरुवात केली जाईल असं सांगण्यात आलेले होत.

पीक विमा वाटप 2024 अपडेट – खरीप व रबी हंगामातील शेतकऱ्यांच्या क्लेमचे जिल्हानिहाय वितरण, तारीखा आणि महत्वाची माहिती.”

खरीप व रबी हंगाम 2024 पीक विमा वाटप अपडेट

परंतुनऊ तारखेला रक्षाबंधनची सुट्टी आहे 10 तारखेला रविवार येतोय या पार्श्वती आठ तारखेला जरी पीक विमाच वितरण झालं तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमा 11 आणि 12 ऑगस्ट ला क्रेडिट केल्या जाऊ शकतात. ज्याच्यामध्ये साधारणपणे 82 कोटी रुपयाची रक्कम ही पिक विमा कंपन्याच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे ज्याच्यामध्ये बारशी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर तुमच्या पिकमाच स्टेटस पहा तुम्हाला जी रक्कम दाखवत असेल ती रक्कम त्याठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात रबी हंगामासाठी सुद्धा क्लेम दाखल करण्यात आलेले होते आणि रबी हंगामासाठी जवळजवळ 18,459 शेतकऱ्यांना रबी हंगामाच्या पीक विमापोटी साधारण 22 कोटी 22 लाख रुपयाची रक्कम या ठिकाणी वितरित केली जाणार आहे.

याच्यामध्ये 1118 शेतकऱ्यांना 2.26 कोटी रुपये हे काढणी पश्चात नुकसानीचे 2574 शेतकऱ्यांना 5.71 कोटी हे या ठिकाणी जे काही आपले ल्बेचे आणि जे एक सरासरी पीक विमा आहे जे सरसकट पिकमा ज्याला म्हणतो आपण हिलवेजचा अस जवळजवळ 14767 शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यासाठी 14.5 पा कोटी रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार

याचबरोबर धाराशीव जिल्ह्याचा सुद्धा पिकमा मंजूर झालेला होता त्याच्यामध्ये अतिरिक्त 55 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि 55 कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती धाराशीव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना रक्कम मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपासून अर्थात 11 ऑगस्ट पासून क्रेडिट केले जाणार आहे. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान धाराशीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 55 कोटी रुपयाच्या रकमेचे वितरण केल जाणार आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये विविध प्रकारामध्ये ज्याच्यामध्ये ईल्ड बेस असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल आणि वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम अशा प्रकारामध्ये जवळजवळ 100 कोटीच्या आसपासची रक्कम वाटप होणं बाकी आहे. आणि या रकमेच वितरण सुद्धा साधारणपणे 11 12 ऑगस्ट रोजी केल जाईल अशा प्रकारच्या अपडेट आता पुढे आलेले आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच आठवड्याच्या शेवटपर्यंत नांदेड जिल्ह्याचा पीक विमा वाटप केला जाईल असं सांगितलं जातय परंतु याच्यामध्ये जरी उशीर झाला तरी 11 आणि 12 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाच वितरण केलं जाणार आहे

जिल्हानिहाय अपडेट

सोलापूर जिल्हा

  • 279 कोटी रुपये मंजूर, त्यापैकी मोठा हिस्सा वितरित.

  • अजूनही 73,718 शेतकऱ्यांचा खरीप विमा बाकी.

  • 11–12 ऑगस्ट रोजी 82 कोटी रुपये वाटप होणार.

  • रबी हंगाम

    • 18,459 शेतकरी पात्र

    • एकूण रक्कम – 22.22 कोटी रुपये

    • पोस्ट हार्वेस्ट : 1118 शेतकरी – 2.26 कोटी

    • इतर क्लेम्स (ईल्ड बेस/सरासरी) : 14.5 कोटी

धाराशीव जिल्हा

  • 55 कोटी रुपये मंजूर

  • 11–15 ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार.

नांदेड जिल्हा

  • अजूनही 100 कोटींचे वितरण बाकी

  • 11–12 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची शक्यता.

  • sarkari yojana – https://sarkariyojana.store/

  • Pik Vima  – https://pmfby.gov.in/

निष्कर्ष

👉 20–22 ऑगस्ट 2025 दरम्यान सोलापूर, धाराशीव आणि नांदेड जिल्ह्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.
👉 जर तुमचा क्लेम दाखवत असेल आणि रक्कम अजून मिळाली नसेल, तर खात्री बाळगा – या आठवड्यात ती जमा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment