जुलै महिन्याचा हप्ता येणार खात्यावर
नमस्कार मित्रांनो,
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एक दिलासादायक आणि महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. जुलै महिन्याचा हप्ता अद्याप वितरण न झाल्यामुळे अनेक महिला लाभार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता शासनाने यासाठी 2984 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे.
नमस्कार मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो अखेर जुलै महिन्याच्या हप्त्याच वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजने करता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो जुलै महिना पूर्णपणे संपला तरी देखील लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्याच अनुदान मानधन त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेल नव्हतं आणि अखेर राज्यशासनाच्या माध्यमातून 2984 कोटी रुपयाचा निधी हा योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रतिमाह या दरान अनुदान वितरित करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर रक्षाबंधनाचा सन येतोय आणि या सणाच्या पार्श्वती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे वितरित करावा अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. एकंदरीत जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी झालेला उशीर आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण या पार्श्वभूमीवरती आता मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आल्यामुळे शासनाच्या माध्यमातून नेमका निर्णय काय घेण्यात येतो हे पाहण्यासारखा आहे परंतु जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी हा निधी आता या ठिकाणी वापरला जाणार आहे.

या योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील जे काही विवाहित महिला विधवा महिला परितत्या महिला घटस्फोटित महिला अशा महिलांना याच्या अंतर्गत 1500 रुपया मानधन दिलं जातं आणि त्याच कुटुंबातील जर एखादी अविवाहित महिला असेल तर त्या कुटुंबातील अविवाहित महिला आणि विवाहित महिला अशा दोन महिला लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो आणि अशा प्रकारच्या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा 2984 कोटी रुपयांचा निधी अखेर मंजूर केलेल आहे वितरित केलेल आहे.
याच्या व्यतिरिक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी सुद्धा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून निधीची वितरण केली जातात आणि त्याच्यासाठीचा सुद्धा निधी यापूर्वी काही वितरित करण्यात आलेला आहे. आता एकंदरीत या वितरित करण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे.
आशा करूया शासनाच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याच वितरण एकत्रित करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून या रक्षाबंधनाच्या सनापूर्वी या बहिणींना आणखीन एक गोड असं गिफ्ट याठिकाणी मिळेल तर अशा प्रकारे हे एक महत्त्वाच अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद
हप्ता वितरणास विलंब का झाला?
जुलै महिना पूर्ण होऊनही, योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा मासिक हप्ता जमा झालेला नव्हता. त्यामुळे सोशल मिडियावरून आणि स्थानिक प्रतिनिधींकडून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
आता काय घडतंय?
शासनाने या योजनेसाठी अखेर निधी वितरित केला असून, लवकरच जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे.
यात एक महत्त्वाची बाब म्हणजे — येत्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र वितरित होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे बहिणींना सणापूर्वीच एक गोड गिफ्ट मिळू शकतो.
कोण पात्र आहेत?
या योजनेअंतर्गत खालील महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रतिमाह मानधन दिलं जातं:
- 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला
- विधवा महिला
- घटस्फोटित महिला
- परितक्त्या महिला
- अशाच कुटुंबातील अविवाहित महिला
- https://ladakibahin.maharashtra.gov.in/
- https://sarkariyojana.store/
लाडकी बहीण योजना FAQs
राज्य शासनाने 2984 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल.
एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना – एक विवाहित व एक अविवाहित महिलेला योजनेचा लाभ मिळतो.
पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मानधन मिळते
21 ते 65 वयोगटातील
विवाहित महिला
विधवा महिला
घटस्फोटित महिला
परितक्त्या महिला
आणि कुटुंबातील अविवाहित महिला
हे सर्व पात्र लाभार्थी आहेत
निष्कर्ष
एकंदरीत पाहता, शासनाने जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे.
लाडकी बहिण योजना ही राज्यातील महिलांच्या सन्मानासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने सरकारकडून दिलं गेलेलं एक “भावनिक गिफ्ट” ठरणार आहे