शासन पोर्टलवर रोजचा पावसाचा हिशोब – अतिवृष्टी झाली का ते लगेच तपासा 2025

अतिवृष्टी झाली का ते लगेच तपासा

नमस्कार मित्रांनो राज्याच्या विविध भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस होतोय हा पावसाचा जोर 23 ऑगस्ट पर्यंत किंवा 30 ऑगस्ट पर्यंत सुद्धा असाच राहू शकतो अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत याच पार्श्वभूर्ती आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील पावसाच्या संदर्भातील नुकसानीच्या संदर्भातील आढावा बैठक देखील घेण्यात आलेली आहे

विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांच जे काही फळभाग असतील त्याचं किंवा पशुधनांच नुकसान होत आहे नांदेडमध्ये जवळजवळ 50 मशी वाहून गेल्याची घटना देखील घडली लेली आहे जळगाव मध्ये सुद्धा अशाच प्रकारे पाऊस आहे लातूर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे

हाच पाऊस होत असताना प्रत्येक जिल्ह्यामधील आपण जर परिस्थिती पाहिली तर अतिवृष्टीचे संकेत देण्यात येत आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे असं सांगण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी होत असताना 65 मिलमीटर पेक्षा जास्त जर पाऊस झाला तो पाऊस अतिवृष्टी म्हणून मोजला जातो किंवा पाच दिवस सलग 25 मिलमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर तशा परिस्थिती मध्ये सुद्धा सततच्या पावसाची नोंद केली जाते

आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून विविध भागांमधील आकडेवारी देखील सांगितली जाते मग ही आकडेवारी सांगितली जात असताना जस आपण पाहिलं की नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद महसूल मंडळामध्ये 206 मिलमीटर पावसाची नोंद झाल्याची आज आकडेवारी समोर आलेली आहे लातूर मधील अहमदपूर तालुक्यामधील बऱ्याच साऱ्या महसूल मंडळामध्ये 100 मिलमीटर पर्यंतचा पाऊस नोंदवण्यात आलेला आहे

ही आकडेवारी नेमकी येते कुठून आपल्या महसूल मंडळामध्ये नेमका पाऊस किती झालेला आहे आपल्या महसूल मंड मध्ये अतिवृष्टी झालेली आहे का किंवा आपल्या महसूल मंडळामध्ये रोजचा झालेला पाऊस हा किती मिलीमीटर आहे हा नेमका कुठून पाहायचा हा देखील शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असतो.

आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामधील बरेच सारी हवामान जे काही स्वयंचलित हवामान केंद्र आहे ही आता ऍक्टिव्ह झालेली आहेत. काही ठिकाणी त्याची काम चालू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हवामान विभागाचे देखील काही सुयचलित केंद्र आहेत किंवा हवामान विभागाच्या माध्यमातून डाटा घेतला जातो आणि जे काही स्कायमेट वेदर ही संस्था आहे या स्कायमेट वेदर या संस्थेचे  जवळजवळ 2350 पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्र ही उभारण्यात आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा हा डाटा कलेक्ट केला जातो आणि हा सर्व डाटा एकत्रितपणे महाारंच्या पोर्टलवरती दिला जातो.

याच मारेंजच्या पोर्टलवरती आपण रोजच्या पावसाची आकडेवारी आपल्या महसूल मंडळामध्ये किती झालेला पाऊस आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो याच्यासाठीची लिंक तुम्हाला या ब्लॉग पोस्ट मध्ये देण्यात आलेली आहे https://maharain.maharashtra.gov.in/  मित्रांनो या संकेत स्थळावरती आल्यानंतर आपण जो जिल्हा याठिकाणी सिलेक्ट करू त्या जिल्ह्याची आजच्या दिवसाची जी काही पावसाची आकडेवारी असेल ती पावसाची आकडेवारी आपल्याला याठिकाणी दाखवली जाणार आहे

याच्यामध्ये आपण जसा जिल्हा सिलेक्ट करू तसे त्या जिल्ह्यामधील टोटल आजच जे काही रेनफॉल आहे एकंदरीत रेनफॉल आतापर्यंत जे काही पावसाच प्रजनन्यमान आहे ते या ठिकाणी दाखवल जाईल आता आपल्याला रोजची महसूल मंडळ आहे पावसाची आकडेवारी पाहायची आहे याच्यासाठी वरती आपल्याला एक ऑप्शन देण्यात आलेली आहे

sarkari yojana – https://sarkariyojana.store/

रोजचा पावसाचा हिशोब – अतिवृष्टी झाली का ते लगेच तपासा  https://maharain.maharashtra.gov.in/


शासन पोर्टलवर रोजचा पावसाचा हिशोब – अतिवृष्टी झाली का ते लगेच तपासा

करंट इयर रेन या करंट इयर रेन वरती आपल्याला सिलेक्ट करायच करंट यर रेन वरती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट टाईप मध्ये विचारल जाते की कुठला रिपोर्ट पाहिजे आपल्याला डिव्हिजनचा पाहिजे जिल्ह्याचा पाहिजे तालुक्याचा पाहिजे की सर्कलचा पाहिजे आता आपण सर्कलने पाहणार आहोत सर्कल वाईज रिपोर्ट वरती क्लिक करायच याच्यानंतर आपल्याला रिपोर्ट रिपोर्ट टाईप मध्ये कुठला रिपोर्ट पाहिजे तर आपल्याला जून ते सप्टेंबर पर्यंतचा रिपोर्ट पाहिजे तर जून ते सप्टेंबर वरती आपल्याला क्लिक करायच आहे  

कारण आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामधला हा रिपोर्ट आहे याच्यामध्ये डिव्हिजन आपल्याला सिलेक्ट करायचा आता कोणत्या विभागातला आपल्याला पाऊस पाहायचा आहे तो विभाग आपल्याला सिलेक्ट करायचा अमरावती असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल आता समजा नाशिक विभागातील जळगाव मध्ये आज अतिवृष्टी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत तर समजा आपण नाशिक विभाग सिलेक्ट केला तर याच्यापुढे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करण्यासाठीचे ऑप्शन येणार आहे

याच्यामधून आपल्याला जळगावच पाहणार आहोत जळगाव सिलेक्ट केलेला आहे जळगाव सिलेक्ट केल्याबरोबर जळगाव जिल्ह्याच्या अंतर्गत जे काही असलेले महसूल मंडळ तालुके आहेत ते याठिकाणी आपल्याला दाखवले जाणार आता आपण याठिकाणी पाहू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व तालुके याठिकाणी दाखवलेले आहेत आता कोणत्या तालुक्यामध्ये आज आपण 1 डे रिपोर्ट वरती याठिकाणी पाहू शकता 1 डे रिपोर्ट मध्ये आपल्याला याठिकाणी पावसाची टक्केवारी दाखवली आहे आता जे काही भडगाव आहे

या भडगाव मध्ये आज 47.5 5 मिलमीटर पावसाची नोंद दाखवलेली याच्या बाजूला एक आपल्याला प्लस चिन्ह आहे या प्लसच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर त्याच्या अंतर्गत असलेलं हे काजगाव महसूल मंडळ 78.3 मिलमीटर असा पाऊस दाखवला जाते आता उदाहरणार्थ हेच आपण जर दुसर महसूल मंडळ दुसरा विभाग सिलेक्ट केला आता समजा आपण छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट केलेल आहे याच्यामध्ये बीड सिलेक्ट केलेल आहे तर बीड सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकता.

बीड जिल्ह्यामधील सर्व तालुक्याची यादी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे आता 1 डे रिपोर्ट मध्ये आपण पाहू शकता गेवराई तालुक्यामध्ये 112 mm पावसाची नोंद याठिकाणी दाखवली जाते. त्याच्या बाजूला प्लस च बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता गेवराई तालुक्यातील गेवराई असेल एरंडगाव असेल आहेर वाहेगाव असेल किंवा पडळशिगी असेल ही सर्व महसूल मंडळ शी महसूल मंडळ हडोळती महसूल मंडळ हे सर्व 65 मिलमीटर पेक्षा पेक्षा जास्त पाऊसची नोंद दाखवलेली आहे अर्थात अतिवृष्टीग्रस्त आहेत

आता याच्यामध्ये आता उदाहरणार्थ आपण नांदेड जर सिलेक्ट केल आणि नांदेडला सबमिट केलं सबमिट केल्याबरोबर नांदेड जिल्ह्यातील जे काही तालुके असतील ते आपल्याला याठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत आता नांदेडमधील मुखेड तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपण मुखेड वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता मुखेडमधील मुकरामाबाद महसूल मंडळामध्ये 206 मिलमीटर पावसाची नोंद दाखवलेली आहे.

अशाच प्रकारे वेगवेगळ्या तालुक्यामधील वेगवेगळी महसूल मंडळ आपण जिल्हा निवडून किंवा विभाग निवडून या ठिकाणी पाहू शकता. नागपूर विभागातील पाहायचे असेल तर नागपूर विभागातील जिल्हे आपण याठिकाणी सिलेक्ट करू शकता वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे जिल्हे निवडून आपण या ठिकाणी माहिती पाहू शकता.

तर अशाप्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने कोणत्या महसूल मंडळामध्ये किती पाऊस झालेला आहे आपल्या तालुक्यामध्ये किती पाऊस झालेला आपल्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस झालेला आहे याची आकडेवारी या ठिकाणी पाहू शकता याची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहू शकता आणि याच आकडेवारीनुसार सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल या सर्व बाबी या ठिकाणी निर्धारित केल्या तर मित्रांनो विचारली जाणारी आणि माहिती असावी अशी एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे

महत्त्वाचे मुद्दे:

  • 65 mm पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर ती अतिवृष्टी मानली जाते.

  • सलग 5 दिवस 25 mm पेक्षा जास्त पाऊस पडल्यास तोही सततचा पाऊस / अतिवृष्टी समजला जातो.

  • या आकडेवारीच्या आधारे शासन नुकसानग्रस्त भागांचा अहवाल तयार करते.

👉 म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्या भागात किती पाऊस झाला आहे, अतिवृष्टी झाली आहे का, याची अचूक माहिती तुम्ही maharain पोर्टलवर पाहू शकता.

Leave a Comment